Category Archives: जाहिरातिंचं विश्व

फॅशन

इथे हा फोटो बघून कदाचित आश्चर्य वाटलं असेल- की हा ’असा’ फोटो ब्लॉग वर का लावला म्हणून.  दोन तीन दिवसापूर्वी ह्या व्यक्तींचा  फोटॊ पेपरमधे दिसला , आणि म्हणून हे पोस्ट! ह्या फोटो ची एक मोठी कहाणी आहे,  ती सांगण्यापूर्वी थोडं … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , | 62 प्रतिक्रिया

तुमच्या नजरेतुन…

भारत कसा आहे?? म्हणजे सुरज बडजात्याच्या सिनेमात दाखवतात तसा?? की करण जोहरच्या सिनेमात दाखवतात तसा चकचकीत?? की के च्या सिरियल्स मधे जसे दाखवतात तसा? नाही.. भारत तसा नाही . तुम्ही आम्ही जे जगतो ते सिरियल किंवा सिनेमातल्या सारखे नाही, आपलं … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , | 23 प्रतिक्रिया

कैच्याकै..

सकाळची वेळ होती राजाभाऊ घरून निघाले होते ऑफिसला जायला.. रस्त्याने थोडे फास्टच चालत निघाले होते,९-०१ ची लोकल पकडायची होती . तेवढ्यात एक समोरून एक   ऑटॊ वाला स्पिड आला आणि राजाभाऊंना  धडक मारणार,   तेवढ्यात  अ‍ॅबरप्टली ब्रेक मारल्याप्रमाणे उभा राहिला! राजाभाऊ   … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , , , , , , , , , | 71 प्रतिक्रिया

इंडीया शाइनिंग

कधी कधी अशा पण साईट्स दिसतात , की त्या पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो.  भारतामधे पण माहिती तंत्रज्ञानाबद्दल असलेली जाण किंवा आस्था  कुठल्या थरापर्यंत पोहोचली आहे याची कल्पना    जोपर्यंत अनपेक्षित पणे  एखादी साईट समोर एखादी अनपेक्षित पणे येत नाही,   तो … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , | 34 प्रतिक्रिया

बायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे..

इ बे वरची एक जाहिरात वाचण्यात आली. खरं तर  या विषयावर बरयाच ठिकाणी थोडं थोडं वाचल्या गेलंय.. ई बे ला आताच १० वर्ष पुर्ण झाले.एक संपुर्ण ऑन लाइन खरेदी विक्री केंद्र म्हणून त्याचे नांव युरोप आणि अमेरिकेत परिचयाचे आहे. याची … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , | 3 प्रतिक्रिया

हॅपी टु हेल्प

Everyday I want to fly, stay by my side Everyday I want to dream, stay by my side Every morning I wish I could just play Wish the mornings would just stay…..

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , | 9 प्रतिक्रिया

एअर सेल..

पावसाळा आला की सगळ्या न्यूज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या  व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात.   अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे !कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग  न्यूज देतो याची वाट पहात … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , | 19 प्रतिक्रिया

कॉंट्रासेप्टीव्ह्ज

जगभरात जवळपास १० मिलियन्सच्या वर ऍबॉर्शन्स केली जातात.ही  माहिती अशीच कुठे तरी वाचण्यात आली, आणि या विषयावरचं गांभीर्य लक्षात आलं. ती आय पिल ची जाहिरात इतकी सूचक आहे की मुली सोबत टिव्ही वर पहातांना पण  लाजिरवाणे होतं. ह्या जाहिरातीत म्हटलंय … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व, मेडिकल सायंस | Tagged , , , | 18 प्रतिक्रिया

मला आवडलेल्या ….

ही एक जाहिरात मला अगदी मनापासून आवडते. आज काल सिनेमा हॉल मधे पण सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जाते. काही वर्षांपूर्वी पण ही पद्धत होती, पण नंतर मग लोकं राष्ट्रगीत सुरु असतांनाच उ जातात म्हणून राष्ट्रगीत लावणे बंद करण्यात आले. … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व, Uncategorized | Tagged , , | 9 प्रतिक्रिया

डेस्परेट मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल मधलं भांडण म्हणजे कोक आणि पेप्सी मधलं भांडण या मधे थोडासा फरक आहे. कोक – पेप्सी ह्यांची पद्धत जरा निराळी असते. म्हणजे एखाद्या देशामधे ते गेले, की आधी लोकल एस्टॅब्लिश्ड प्लेअर्स बरोबर ते कॉम्पिट करुन त्यांना नामशेष  … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , , , , , | 12 प्रतिक्रिया