Category Archives: प्रवासात…

उत्खननाच्या साईट्वर…१

सरायपाली. साधारण १९०  किमी असेल रायपूर पासून. सकाळी लवकर निघालो, रस्ता पण बरा, त्या मुळे सगळी कामं लवकरच आटोपली आणि आम्ही परत निघालो रायपूरला जायला. रस्त्यावर दोन्ही बाजूला भाताची पेरणी सुरु झालेली दिसत होती. नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे वातावरण पण … Continue reading

Posted in प्रवासात... | 25 प्रतिक्रिया

सुवर्ण मंदीर

सुवर्ण मंदीर म्हंटलं की मग आठवतं ते  अमृतसर. अमृतसर शिवाय इतर ठिकाणी सुवर्ण मंदीर असू शकतं हे आपण सहजा सहजी मान्य करूच शकत नाही. ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीशैलम ला जाउन आलो. या मंदीराबद्दल अजिबात काहीच माहिती नव्हती. टॅक्सी ड्रायव्हर … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , | 33 प्रतिक्रिया

हार्ड कोअर भटक्यांचा ब्लॉग

कधी तरी ( खरं सांगायचं तर नेहेमीच) असं वाटतं की नाही की सगळं  काही सोडून मस्त पैकी खांद्यावर एक हॅवरसॅक घेउन फिरायला जावं कुठेतरी. प्रत्येकामध्ये एक साहसाचा कीडा असतो. काहीतरी साहसी करावं असं वाटत असतं,  पण बहुतेकाचं साहस हे  जवळपासच्या … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , | 38 प्रतिक्रिया

मराठी

कधी तरी आश्चर्याचा धक्काच बसतो बघा. परवाचीच गोष्ट आहे मी मुंबईच्या विमानतळावर सिक्युरीटी क्लिअर करुन पुढे उभा होतो. अजुन बोर्डींग सुरु झालेलं नव्हतं. समोर फुकट वर्तमान पत्राच्या स्टॉल कडे पाय वळले, आणि तिकडे पहातो तर समोरच एक विमानाच्या आगमनाच्या वेळांची … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 93 प्रतिक्रिया

बॉनी एम

काल रात्री जुनी बॅग उघडून काही कागदपत्र शोधत होतो. तर एक जुनी टेलिफोन डायरी सापडली. हल्ली तर टेलीफोन डायरी ठेवणं बंदच केलंय. सगळे नंबर्स सेल फोनच्या मेमरी मधेच असतात. सहज डायरी उघडली आणि जुने नंबर , नावं पहाणं सुरु केलं … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 31 प्रतिक्रिया

बाइक, कार आणि बेस्ट

कालच एका मित्राबरोबर कारने येताना त्याच्या कारला एका साईडला एक बाईकवाल्याने बाईक घासून नेली. मोठा ओरखडा उमटला. कार पण नवीनच- म्हणजे नुकतीच तीन महीन्यापूर्वी घेतलेली. ओरखडा उमटल्यानंतर तो बाईक वाला सुसाट वेगाने, दोन कारच्या मधल्या जागेतून पुढे निघून गेला. मुंबईला … Continue reading

Posted in प्रवासात... | 31 प्रतिक्रिया

स्मशान..

जिवन चक्र दाखवणारे हे शिल्प -जामनगर स्मशानातले जामनगरला काय प्रेक्षणीय स्थळ   बघायला  कुठे  जाऊ? असं एखाद्या जामनगरच्या प्रॉपर माणसाला विचारलं, आणि त्याने उत्तर दिलं की ’ जा मसणात’ तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, किंवा  आश्चर्य   पण वाटून घेऊ … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 47 प्रतिक्रिया

आठवं आश्चर्य.. स्टेप वेल..

अहमदाबाद ला एअरफोर्स च्या ऑफिस मधली मिटिंग आटोपून पुन्हा हॉटेलवर निघालो, तर सहजच  ड्रायव्हरला विचारलं की इथून अडलज किती दुर आहे, तर तो म्हणाला की बस ८-१० किमी होगा- म्हंटलं चलो, कारण अशी संधी म्हणजे दुसऱ्या मिटींगसाठी दीड तास होता, … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , , , , , | 45 प्रतिक्रिया

हुरडा पार्टी

बरोड्यहुन परत निघालो सुरतला . बाय रोडच प्रवास केला. हल्ली गुजराथचे रस्ते खूपच छान झालेले आहेत. जे अंतर पार करायला पुर्वी ४ ते ५ तास लागायचे , हल्ली तेच अंतर अडीच तासात कव्हर होतं.मेन हायवे वर पण नर्मदेवर एक ब्रिज … Continue reading

Posted in प्रवासात... | 22 प्रतिक्रिया

असंही असतं..

वाण्याकडून किराणा आणण्याचे दिवस कधीच संपले. लहानपणी  बरं होतं, वाण्याकडे यादी नेऊन टाकली की तो आपला पेपरच्या पुड्यांमधे सगळा किराणा बांधून द्यायचा. तेल , तुप साठी डबे न्यावे लागायचे. पण प्लास्टीक ,आणि ट्रेट्रपॅकने तर क्रांतीच केली… आजकाल तर वाण्याकडे जाउन … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , | 18 प्रतिक्रिया