या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: मनोरंजन
मुलगा भाड्याने देणे आहे हो…………..
आजकाल लोकं पैशाकरता काय काय करतील ते सांगता येत नाही. आमच्या इथे सिग्नलवर कांही बायका मुलांना घेउन भिक मागताना दिसतात. अगदी दुध पित नागडं पोर असतं ते. जास्त केविलवाणं वाटावं म्हणून त्या मुलाला कधीच कपडे घातलेले नसतात. त्याला कडेवर घेउन … Continue reading
टिव्ही स्कॅम
लोकांना टीव्ही वर चेहेरा दाखवायचा इतका सोस असतो की मग त्या साठी ते काहिही करायला तयार असतात. टीव्ही वरच्या बातम्या पहातांना त्या रिपोर्टरच्या मागे तोंडं खुपसणारे लोकं पाहिले की कसं वाटतं?? खरं तर त्यांचा त्या बातमी शी अगदी अर्थाअर्थी संबंध … Continue reading
Posted in मनोरंजन
8 प्रतिक्रिया
तिचा ब्लॉग..
मुलांना सुंदर आणि बिनडोक मुली जास्त आवडतात !! आता हे कसलं स्टेटमेंट ?? माझं नाही हे स्टेटमेंट! असंच वाचलंय कुठेतरी… समस्त स्त्री वर्गाची माझ्यावर वैतागण्यापुर्वीच मी तुमची माफी मागतोय- जरी हे स्टेटमेंट माझ नसलं तरिही…. ह्याचा अर्थ हा नाही की … Continue reading
रिऍलिटी शो
रिऍलिटी शो रिऍलिटी शोज चं हल्ली खुपंच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नविन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे … Continue reading
शाहरुख खानचा अपमान??
शाहरुख खानचा अपमान विनाकारण एखाद्या फालतु आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो करुन तेच ते दळण, पुन्हा पुन्हा दळत रहाणं हे एक आवडिचं काम आहे मिडीयाचं. अगदी टीव्ही पासुन तर मटा पर्यंत या फालतु न्युजला अगदी फर्स्ट पेज वर स्थान दिलं. मग … Continue reading
चार्ली ………
आजकाल यु ट्युबच्या अगदी प्रेमातंच पडलोय मी. खुपच सुंदर व्हिडीओ क्लिप्स पहायला मिळतात. जुनी गाणी, शाम ढले खिडकी तले… किंवा अभी ना जाओ छोडकर ऐकावसं वाटलं तर सरळ यु ट्य़ुबवर सर्च करतो मी.
हुशार कावळा
कावळा हा नेहेमी दुर्लक्षित आणि सगळ्यात जास्त तिरस्कृत पक्षी आहे. पण हुशार कावळ्याच्या गोष्टी ऐकतंच आपण मोठं झालोय, म्हणून आता सहज यु ट्युबवर शोधाशोध केल्यावर हुशार कावळ्यांचे हे व्हिडीओज हाती लागले. सगळेच अगदी अफलातून आहेत .. मस्ट सी…
कपी केक सॉंग
कपी केक सॉंग ऐकलंय नां? जर तुम्ही इंटरनेट सॅव्ही असाल तर नक्कीच ऐकलं असेल. कारण यु ट्य़ुब वर हे गाणं ८९ लक्ष पेक्षा जास्त वेळा ऐकल्या गेलंय. त्यापैकी एक नक्कीच तुम्ही असाल. याचं ओरिजिनल व्हर्जन खाली पेस्ट केलंय.. गाणं म्हणताना … Continue reading
ब्रॅंडा जॉयस
टारझन द एप मॅन ह्या पुस्तकाने गारुड केलं होतं लहान असतांना, आणि हे पुस्तक न वाचलेला अर्थात माझ्या वयाचा माणुस विरळाच!आमच्या काळात या पुस्तकांच्या बरोबर वीरधवल, आणि गुलबकावली पण तेवढ्याच प्रेमाने वाचले जायचे. मी जे पुस्तक वाचलं होतं, ते … Continue reading
मायकेल जॅक्सन मुन वॉक
मायकेल जॅक्सनची गाणी तो जिवंत असतांना मी कधीच ऐकली नव्हती किंवा पाहिली पण नव्हती. पण त्याच्या मृत्यु नंतर मात्र सगळे व्हिडिओ आवर्जून पाहिले. कधी कधी तर वाटतं.. की या माणसाला बोन्स आहेत की नाहीत? एखाद्याची बॉडी फ्लेक्झिबल असते … पण … Continue reading
Posted in मनोरंजन
Tagged ऍंटी ग्रॅव्हीटी शुज, मायकेल जॅकसन, मुन वॉक, michele jackson, moon walk
15 प्रतिक्रिया












