या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 909,136
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: मराठी
प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.
गेली ३ वर्ष ब्लॉग वर लिहितो आहे, पण आज सकाळी जेंव्हा नेहेमीप्रमाणे प्रहारची साईट उघड्ली , आणि ब्लॉगार्क मधे काय आहे ते बघावं, तर त्या मधे आज होते ” काय वाटेल ते” चे केलेले परीक्षण! अनपेक्षित पणे हा लेख दिसल्यावर … Continue reading
Posted in इतर., मराठी
Tagged काय वाटेल ते, प्रहार, ब्लॉग, ब्लॉगार्क, मराठी, मराठी ब्लॉग, महेंद्र कुलकर्णी
59 प्रतिक्रिया
मटाबाबा डॉट कॉम
ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा ऐकल्यावर. देशीबाबा च्या रांगेत नेऊन बसवलं होतं … Continue reading
अंतर्नाद
मासिकांचे खरे काम म्हणजे चांगले साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे. पण माझ्या माहितीमध्ये अशी काही लोकं आहेत की जी या मासिकांच्या कडे पूर्णपणे एक पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहतात. कोणालाच माहीत नसलेले वार्षिकांक , दिवाळी अंक काढणे म्हणजे पैशाची बेगमी. काही प्रथितयश … Continue reading
माय मराठी..
जवळपास प्रत्येकालाच आपल्या मातृ भाषेबद्दल ओढ असतेच. मग कुठलीही जात असो, कुठलाही धर्म असो, किंवा कुठलाही देश असो आपल्या मातृ भाषेवर प्रत्येकच माणुस प्रेम करतो. ठेच लागल्यावर ’ ओह शिट’ न आठवता तुम्हाला जर ’ आई गं.. ” होत असेल … Continue reading
जय ब्लॉगिंग !
राजाभाऊ आज सकाळी लवकर उठले. रविवारचा दिवस आणि राजाभाऊ सकाळी इतक्या लवकर उठलेले पाहून सीमा वहिनी मात्र खरंच आश्चर्यचकित झाल्या. साहजिकच आहे, सकाळी दहा वाजून गेले तरीही अंगावरची चादर ओढून काढेपर्यंत काही महाशय उठत नसंत रविवारी- मग हे आज काय … Continue reading
Posted in मराठी
57 प्रतिक्रिया
बंबैय्या हिंदी..
प्रत्येक भाषे मधे स्लॅंग वापरणे का सुरु होते ?? मला वाटतं की दोन कारणं आहेत, एक म्हणजे उच्चारायला कठीण असलेले शब्द हे व्यवस्थित उच्चारता न आल्याने , सोपे असलेले शब्द स्लॅंग म्हणून ( अपभ्रंश म्हणता येणार नाही याला) वापरले जातात. … Continue reading
ब्लॉग माझा स्पर्धा-३
सर्वप्रथम या स्टार माझा तर्फे आयोजित ब्लॉग माझा या स्पर्धे मध्ये पारितोषिक मिळालेल्या सगळ्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन. स्टार माझा तर्फे मराठी ब्लॉगर्सला उत्तेजन म्हणून दर वर्षी मराठी ब्लॉगच्या स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी पण या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि त्याच्या … Continue reading
बंबई
मी जरा लोअर परेलला जाउन नंतर कस्टमर व्हिजीट आटोपून डिलरकडे जाईन. म्हणजे परत ऑफिसला येणार की नाही याची खात्री नाही- असं म्हणून तो समोरून निघून गेला. आमच्या हा इंजिनिअर अगदी खास मुंबईकर बरं कां. अगदी जन्मापासून मध्य मुंबईतच मोठा झाला. … Continue reading
Posted in मराठी
Tagged चुकीचे उच्चार, बम्बई, बांद्रा, भाषा, मराठी, मुंबई, लोकल, वांद्रे, विलेपार्ले, शीव, स्टेशन
41 प्रतिक्रिया
मराठीकरण..
विमानतळावर गेल्यावर एक बोर्ड दिसतो. त्यावर लिहिलेले असते ’ भारतीय विमान पत्तन प्राधिकरण’ ! माझ्या आपल्या साधं सरळ मराठी मनाला तो बोर्ड पाहिलं की एकदम धसकाच बसतो, आणि सरळ विमानतळावरून पुन्हा घरी जावं असं वाटू लागतं.
शब्दबंध – एक अनुभव
’शब्दबंध’ म्हणजे काय हे सांगायची आता फारशी आवश्यकता असेल असे मला तरी वाटत नाही. गेली तिन वर्ष झालीत , मराठी ब्लॉगर्सची ई सभा घेतली जाते शब्दबंध तर्फे !












