या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: विनोदी
मच्छरदाणितली कुजबुज…
अहो.. ऐकलंत कां?? मी काय म्हणते, भाउजींनी बघा कशी वैनिंच्या साठी मोठ्ठी ’३४ फुट लांबीची याट घेतली विकत ४०० कोटी रुपयांना, नाहितर तुम्ही .. तुमचं मेलं माझ्यावर प्रेमच नाही. अगं.. असं कसं म्हणतेस, आत्ताच एक दिड वर्षांपुर्विच तर तुझ्यासाठी ती … Continue reading
Posted in विनोदी
Tagged Ambani, anil ambani, blast on moon, moon, mukesh ambani, nasa
52 प्रतिक्रिया
विमानातले प्राणी….
विमानात उंदीर शिरला म्हणून विमान ग्राउंड करण्यात आलं . अशी बातमी वाचली होती. त्या बातमीवर बरंच चर्वण पण झालंय. थोडा वेळचं झाला हा लेख लिहायला. पण हा लेख लिहिण्यास सांगितले आमचे परम स्नेही स्वामी राजरत्न यांनी.. म्हणून लिहिलाय हा लेख. … Continue reading
क्रेडीट कार्ड वाली कन्या….
आजच भुंगाच्या ब्लॉग वर क्रेडिट कार्डवाल्या कन्येची पोस्ट वाचली. एक जुनी गम्मत आठवली. एक दिवस माझा मुड खूप खराब होता. सकाळपासून कस्टमर्स सारखे कम्प्लेंट्स करित होते. काही ना कांही इशू होतेच रिझॉल्व न होणारे. नुसता वैताग आला होता. असं होतं … Continue reading
स्त्री-पुरुष इक्वॅलिटी
गेला आठवडा पुर्ण असाच गेला. पाकिस्तानातील टेररिस्ट ऍक्टीव्हिटीज, वरुण गांधी वर रासुका, मनेका आणि मायावती मधली रस्सीखेच…इतका तणावपुर्ण आठवडा गेल्यावर थोडी करमणूक आवश्यक आहे नाही का? म्हणून हे एक पोस्ट .
Posted in विनोदी
Tagged पुरुष., समानत, स्त्री, स्त्री पुरुष., kayvatelte, purush, str
15 प्रतिक्रिया
स्त्रिया! त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल!
(सगळ्या स्त्रीवादी मैत्रिणींची आधीच माफी मागतोय… उगीच चिडू नका . .. रागाऊ नका.. हा लेख केवळ पुरुषां साठीच आहे.. आणि कुणालाच दुखण्याचा हेतू नाही अगदी सहज सुचलं म्हणून… काहीतरी विनोदी लिहायचा प्रयत्न केलाय. कितपत जमला, ते तुम्हीच सांगायचं..)












