Category Archives: व्यक्ती आणि वल्ली

बिग ब्रदर ते बिग बॉस..”लॉंग जर्नी इन शॉर्ट टाईम.”

५ जुन १९८१  कॅरेना जेफ गुडी .. हे एक वादळी व्यक्तिमत्त्व एका गरिब घरात जन्माला आले.बरेच लोकं असे असतात की ते कायम कुठल्या ना कुठल्या कॉंट्रोव्हर्सी मधे अडकत  असतात. काही ना काही कारणाने  बातम्या मधे   रहाणे हेच ह्या लोकांच्या … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली, Uncategorized | 3 प्रतिक्रिया

बाल सलोनी

रोज काही ना काहीतरी होतंय.. आणि लिहायला काही तरी विषय मिळतोय.बरेच दिवसापासुन एक ब्लॉग फॉलो करतोय.. बाल सलोनी… एका होतकरू पित्याचे विश्व.. त्यामधे तो आपल्या होणाऱ्या मुलीशी, सलोनीशी संवाद साधतो. त्या ब्लॉग वरच्या पोस्ट ची मी तर नेहेमीच वाट पहात … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | 3 प्रतिक्रिया

शाम जोशी

माझ्या लहानपणी माझे मित्र होते शाम जोशी, सुन्या महाजन आणि दिलिप राखे. ह्यांच्या व्यतिरिक्त पण बरेच मित्र होते, पण खास मित्र म्हंटलं की शाम्या ,सुन्या,अन दिलप्या तिघांची नावं आठवतात. शाम्या अगदी ५ वी पासुनचा मित्र. अगदी ११वी मॅट्रिक पर्यंत. आमचं … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | 3 प्रतिक्रिया

सदु साहेब..

अर्थात सदानंद केळकर.. सगळे लोक ह्यांना सदु साहेब म्हणूनच ओळखतात.   खरं तर हे कर्नाटकातले. त्यामुळे बोलण्याच्या पद्धती मुळे   साधं जरी बोलले तरी रागावून बोलताहेत असं वाटून यांच्या बद्दल गैरसमज  होणे सहज शक्य. पण माणुस एकदम राजा!! ह्यांचं ऑफिस पुर्वी ठाण्याला … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged | १ प्रतिक्रिया

अंतरंगातले मित्र..

काही लोकं भेटतात, आणि एकदम जवळचे मित्र कधी होऊन जातात तेच कळत नाही. मैत्री होण्यासाठी रोज भेट होणे किंवा रोज फोनवर गप्पा झाल्याच पाहिजे असं नाही. एखादी लहानशी भेट पण पुरेशी ठरते. कामाच्या संदर्भात मध्यंतरी आसामला आणि मेघालयाला गेलो होतो. … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | यावर आपले मत नोंदवा