या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 909,136
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: साहित्य…
नो कमबॅक्स……१
असं का व्हावं? माझ्याच बाबतीत असं का व्हावं? आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता? आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं … Continue reading
फिअर इज द मोटीव्हेटर..१
वय वर्षे फक्त २९! हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत? असं काय वाईट केलं … Continue reading
फिअर इज द मोटीव्हेटर.. २
रात्री बराच वेळ मरीन लाइन्सच्या कठड्यावर एकटाच बसला होता . दिवसभर आपण काय केलं याचा विचार करत. काय वाईट केलं आपण? काही नाही- योग्यच केलंय. असं काही केल्याशिवाय कोणी घाबरणार आहे का? तो पहिला टॅक्सीवाला नाही, कसा म्हणाला, की जाओ … Continue reading
पहिली कमाई..
रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे लहानपणापासूनच ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं! त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.
क्राइम पेज…
(दीर्घ कथा- एकाच भागात) लिव्हाइस ची जिन्स , त्यावर काळा टी शर्ट, पायात पांढरे पण वर डिझाइन असलेले स्पोर्ट शूज , डोळ्यावर काळा रेबन चा ओव्हल शेपचा गॉगल घालून मी तिथे उभा होतो. सकाळचे ११ वाजले होते. त्या शॉपींग मॉल … Continue reading
Posted in साहित्य...
Tagged कथा, चोरी, डिटेक्टीव्ह, थ्रिलर, परकीय कल्पना, मराठी, साहीत्य
47 प्रतिक्रिया
लहानशी गोष्ट….
रोहन.. नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. आल्याबरोबर हातातली लॅपटॉप ची बॅग नेहेमीच्या सवयी प्रमाणे सरळ समोरच्या सोफ्यावर फेकली आणि सोफ्यावर बसूनच बूट काढणे सुरु केले. अपेक्षेने नेहाकडे पाहिले, की आता ती ओरडेल – “अरे बूट बाहेर काढून मग घरात ये…. … Continue reading
’सकाळ’ मधे ’काय वाटेल ते’
तुम्हाला कधी जाणवलं आहे का ? की काही वर्षा पुर्वी तुम्ही फक्त काही प्रथितयश लेखकांचीच पुस्तकं वाचत होता- आणि आज मात्र अगदी बऱ्याचशा नॉट सो वेल नोन ब्लॉगर्सचे ब्लॉग पण वाचता . तुमच्या आमच्या आवडी मधे इतका फरक कसा काय … Continue reading
’खो’
गेले दोन तिन दिवस ब्लॉग वर काही लिहायची इच्छाच होत नव्हती. परवाच्या हिंदू या पोस्टवरच्या प्रतिक्रियांना उत्तरं द्यायचं पण मी टाळलं, सारखं वाटायचं की पुन्हा इथे मी काहीतरी उत्तर दिले की माझ्या उत्तराला, पुन्हा काहीतरी प्रत्युत्तर आणि इथे विनाकारण एखाद्या … Continue reading
प्रहार मधे ’काय वाटेल ते’
आजच्या प्रहारच्या पुरवणी मध्ये काय वाटेल ते वर पूर्वी लिहिलेला एक लेख आला आहे. या पूर्वी पण लोकमत , सकाळ, मटा मधे काही लेख येऊन गेलेत, पण पुर्ण पानभर लेख अगदी फोटो सकट येण्याची ही पहिलीच वेळ- म्हणून जास्त बरं … Continue reading
Posted in साहित्य...
67 प्रतिक्रिया
गमतीशीर म्हणी..
परवा सुहासचा एक बझ पाहिला, त्यामधे त्याने काही चांगल्या म्हणी असतील तर सांगा म्हंटलं होतं.तो बझ पाहिला आणि काही जुन्या म्हणी आठवल्या.त्यातलीच एक म्हण तिथे लिहिली. ती म्हण आमच्या लहानपणी एक बाई भांडी घासायला यायची तिच्या वापरा मधे होती. ही … Continue reading
Posted in साहित्य...
Tagged जुन्या म्हणी, मराठी, मराठीप्रेमी, म्हणी, विचार, साहित्य..., Marathi
108 प्रतिक्रिया












