Category Archives: Uncategorized

तयारी…

परवाच मालाड वेस्ट ला बाटा च्या शेजारी मुंबई पोलिसांची पावसाला तोंड देण्याची   तयारी पुर्ण झालेली दिसली. खरं तर पोलीसांची तयारी म्हणजे काय असायला हवी?   रेनकोट आणि गम बुट – पण तसं नाही .मुंबई पोलीसांनी    तत्परतेने पाऊस येण्यापुर्वीच … Continue reading

Posted in सामाजिक, Uncategorized | Tagged , , , , , , , | 18 प्रतिक्रिया

आयपीएल गेट..

भारतामधे कंपन्यांचं काम कसं चालतं? टेंडर्स म्हणजे काय ? त्याचे नियम काय असतात हे सगळं फक्त जे लोकं मार्केटींग मधे आहेत केवळ त्यांनाच ठाऊक असतं. जवळपास ८० टक्के लोकांना या टेंडरींग बिझिनेस बद्दल फारशी काही माहिती नसते. नेमका ह्याच गोष्टीचा … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , | 26 प्रतिक्रिया

चिल्लर..

घरुन निघतांना सुटे पैसे हवेच असतात . रिक्षा, बस मधे कंडक्टर नेहेमी पुरुषांना खूप त्रास देतात सुटे पैसे नसले की. पुरुषांना हा शब्द विचारपुर्वक वापरलेला आहे. एखाद्या सुंदरीने दहाची नोट दिली, तर अजिबात कपाळावर आठ्या न आणता तिकिट देऊन सुटे … Continue reading

Posted in अनुभव, Uncategorized | Tagged , , , , , , , , | 44 प्रतिक्रिया

एक कथा- ४

रोहन आपण समुद्रावर जाउ या का? व्हाय नॉट? शुअर.. चालेल मला. दोघंही बँडस्टँडला पोहोचले. दाणे वाला भैय्या गळ्यात पाटी अडकवून तिथे फिरत होता. आजुबाजुला कुठेही नजर गेली, तरीही बँडस्टँडवर जे काही नेहेमी सुरु असतं तेच सुरु असलेलं दिसत होतं- एक … Continue reading

Posted in Uncategorized | 31 प्रतिक्रिया

चित्रकला स्पर्धा

मित्रांनो. ह्या चित्रकला ( चित्राचे सौंदर्यीकरण ) स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार! मला काल बऱ्याच ग्राफिक डिझायनर्स चे इमेल्स आलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही चित्रं व्यवस्थित करण्याच्या पलीकडचं आहेत.  या चित्रांना रंगवणे किंवा सुशोभित करणे हे शक्य … Continue reading

Posted in Uncategorized | 20 प्रतिक्रिया

आयत्या बिळावर नागोबा…

एखादी गोष्ट पॉप्युलर झाली की तिचं श्रेय घेण्यासाठी बरीच मंडळी  पुढे येतात- .  कौशल इनामदार मराठी गीताच्या बाबत पण नेमकं हेच घडू पहातंय. काल मोठ्या भव्य दिव्य स्वरुपात दादोजी कोंड्देव स्टेडियम वर  सुरेश भटांच्या कवितेचं.. ( लाभले भाग्य आम्हास..) च्या  … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | 41 प्रतिक्रिया

हिजडा….

हिजडा म्हंटलं की सिग्नलला तुमच्या कारच्या काचेवर टक टक करुन चिप मेकप केलेला, स्त्रीचे कपडे घातलेला हिरवटसर हनूवटीचा ( रापलेली दाढी खरडून खरडून चिकना चेहेरा केल्यामुळे झालेला चेहेरा)   तुम्ही पैसे देई पर्यंत टाळ्या वाजवत समोर लोकांचं लक्ष वेधून घेणारा- आणि … Continue reading

Posted in सामाजिक, Uncategorized | Tagged , , , , | 38 प्रतिक्रिया

नौकरी मधे काय मिळवलं ?

प्रत्येकालाच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून  नोकरी किंवा धंदा करावाच लागतो.आता पोटापाण्याचा म्हट्ल म्हणजे पैशासाठीच नोकरी करतो प्रत्येक जण. पैशा व्यतिरिक्त काही मिळू शकतं का नोकरीतुन??   मी गेली २७ वर्ष नोकरी करतोय. बरेचदा असंही वाटतं की आता रिटायरमेंट नंतर पुढे काय? तसा … Continue reading

Posted in Uncategorized | 41 प्रतिक्रिया

इमु..

काल सकाळी वाड्याला जाउन आलो. सकाळी जेंव्हा निघालो, तेंव्हा अपेक्षा होती की काम आटोपून आपल्याला परत यायला रात्र होईल. पण काम थोडं लवकर  ( संध्याकाळी ५ वाजता)आटोपलं, आणि लवकर निघालो. हा भाग कोंकणात येत नाही. वाडा म्हणजे भिवंडी आणि जव्हार … Continue reading

Posted in Uncategorized | 38 प्रतिक्रिया

काय वाटेल ते- पहिला वाढ दिवस…..

आज एक वर्ष होतंय ब्लॉग ला . जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा असं अजिबात वाटलं नव्हतं की आपण इतका वेळ इथे तग धरुन राहू शकु, आणि काही लिखाण ही करु शकू. पण कर्म धर्म संयोगाने आणि तुमच्या सगळ्यांच्या … Continue reading

Posted in Uncategorized | 64 प्रतिक्रिया