दिवाळी म्हंटलं की फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या साधारण पणे पंधरा दिवस आधी एक पत्र येतं, सोबत काही ग्रिटींग कार्ड्स असतात. ते पत्र वाचलं, आणि सहा कोरे ग्रिटींग कार्ड्स पाहिले, की मला उगाच स्वतःचे धडधाकट शरीर असून सुद्धा अंगात भरलेल्या आळशी पणाची लाज वाटते. Continue reading
या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.





जर तुम्हाला आज सांगितलं , की भारताच्या एका भागाला स्वातंत्र्य फार पूर्वी मिळालं होतं, आणि त्या स्वतंत्र हिंदुस्थान देशाला जवळपास सात देशांनी मान्यता दिली होती – ज्या मधे चीन,इटली आणि जर्मनी हे देश पण होते तर तुम्हाला खरं वाटेल??अर्थात नाही!!











