Tag Archives: ब्लॉग

कुरकुरे-कुरकुरे

मी इथे या ब्लॉग वर का लिहीतो??  यावर एकच उत्तर म्हणजे मला लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो!. एखाद्या पेपर मधे ब्लॉग बद्दल छापून यावं म्हणून    म्हणून काही लिहीण्याचा उद्देश नसतो माझा. म्हणूनच  लोकसत्ता मधे ’काय वाटेल ते ’ चा उल्लेख … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 101 प्रतिक्रिया

प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.

गेली ३ वर्ष ब्लॉग वर लिहितो आहे, पण आज सकाळी जेंव्हा नेहेमीप्रमाणे प्रहारची साईट उघड्ली , आणि ब्लॉगार्क मधे काय आहे ते बघावं, तर त्या मधे आज होते ” काय वाटेल ते” चे केलेले परीक्षण! अनपेक्षित  पणे हा लेख दिसल्यावर … Continue reading

Posted in इतर., मराठी | Tagged , , , , , , | 60 प्रतिक्रिया

आवाज..

प्रेम सकाळी सुरु होऊन रात्री संपतं का? नाही , तसं नाही.. प्रेम तुम्हाला जेंव्हा फारशी गरज नसते, तेंव्हा सुरु होतं, आणि जेंव्हा खरंच आवश्यकता असते तेंव्हा संपलेले असते.झोपेचं पण तसंच आहे. तुम्हाला अगदी भरभरून झोप आलेली असते, पण तेंव्हा काहीतरी … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , | 52 प्रतिक्रिया

७३० दिवस ५२६ पोस्ट्स..

आज संध्याकाळी सहज तारखेकडे लक्ष गेलं – १७ जानेवारी २०११, आणि आठवलं की बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजेच १७ जानेवारी २००९ रोजी हा ब्लॉग सुरु केला होता.  सुरुवातीला उत्साह तर खूप होता, पण  काय लिहावे हे मात्र   लक्षात  येत नव्हते. ब्लॉग … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , | 99 प्रतिक्रिया

ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात?

आपण ब्लॉग वर काही तरी लिहितो, आणि लोकं ते वाचतात आणि कॉमेंट्स पण देतात.    बरेचदा तुम्ही   एखाद्या वर्षा पुर्वी लिहिलेल्या पोस्ट वर   अचानक पणे   पण  कॉमेंट येते, आणि तुम्हाला एकदम ’ ही इतक्या जुन्या लेखावर कॉमेंट कशी … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , | 51 प्रतिक्रिया