या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,255,849
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: भाजपा
भाजपा मधे आणीबाणी?
भारतीय जनता पक्षा मधे आज सकाळपासून आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. या आणीबाणी मुळे कोणीही कार्यकर्ता, किंवा सह नेता हा इतर नेत्यांवर काहीही आरोप करू शकणार नाही,आणि जर कोणी तसा प्रयत्न केलाच, तर त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल असा संदेश … Continue reading
बंद चा तमाशा..
भाजपा , शिवसेना , मनसे , आणि रिपाई ने आज महागाईच्या विरोधात बंद पुकारला आहे. जरी आज पासून ऑफिशिअल बंद सुरु होणार असला, तरीही काल रात्रीपासूनच बेस्ट आणि पिएमटी च्या बसेसची मोडतोड करण्यात आली आहे. सकाळपासून सगळ्या बातम्यांमधे ह्याच बसेसचे … Continue reading
राजकारण २०१२
परवाचीच गोष्ट, शेजारची ८ वित शिकणारी छकू आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे , त्यात तुम्ही मदत करता का? म्हंटलं कशावर लिहायचा आहे ग तुला निबंध ? तर म्हणे, राजकारणावर! मुलांना राजकारण समजावं म्हणून टीचरने राजकारणावर एक … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged उद्धव ठाकरे, कॉंग्रेस, नितीन गडकरी, बाळासाहेब ठाकरे, भाजपा, राज ठाकरे, राष्ट्रवादी, शिवसेना
39 प्रतिक्रिया
भ्रष्टाचार
जर माझ्या पिढीतल्या लोकांना असंतोषाचे जनक कोण हा प्रश्न विचारला, तर लोकमान्य टिळकांचे नांव सांगेल, पण त्याच प्रमाणे जर आजच्या तरुण पिढीला हाच प्रश्न विचारला तर निर्विवादपणे अण्णा हजारेंचे नांव घेईल तो! लोकांमधे विझलेली असंतोषाची भावना जागृत करून तिला … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged अण्णा हजारे, करप्शन, कॉंग्रेस, जनलोकपाल, भाजपा, भ्रष्टाचार, लोकपाल
54 प्रतिक्रिया
हिंदु …
भगवा रंग… झाकोळला गेलाय. संत तुकाराम, रामदास स्वामींनी खांद्यावर दिलेली भगव्या रंगाची पताका घेउन जेंव्हा शिवाजी महाराज जिजाऊंच्या समोर उभे राहिले असतील, आणि आपला हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचा निर्णय सांगितला असेल तेंव्हा जिजाऊंच्या डॊळ्यात पाणी नक्कीच तराळले असेल नाही का?? मग … Continue reading












