या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,233,506
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: मनसे
बंद चा तमाशा..
भाजपा , शिवसेना , मनसे , आणि रिपाई ने आज महागाईच्या विरोधात बंद पुकारला आहे. जरी आज पासून ऑफिशिअल बंद सुरु होणार असला, तरीही काल रात्रीपासूनच बेस्ट आणि पिएमटी च्या बसेसची मोडतोड करण्यात आली आहे. सकाळपासून सगळ्या बातम्यांमधे ह्याच बसेसचे … Continue reading
आवाज..
प्रेम सकाळी सुरु होऊन रात्री संपतं का? नाही , तसं नाही.. प्रेम तुम्हाला जेंव्हा फारशी गरज नसते, तेंव्हा सुरु होतं, आणि जेंव्हा खरंच आवश्यकता असते तेंव्हा संपलेले असते.झोपेचं पण तसंच आहे. तुम्हाला अगदी भरभरून झोप आलेली असते, पण तेंव्हा काहीतरी … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged मराठी, मनसे, शिवसेना, आवाज, ब्लॉग, कॉंग्रेस, आतला, राष्ट्रवादी
52 प्रतिक्रिया
शिवसेना की मनसे? हा मुद्दा कोण उचलणार?
मराठी आहात?? मुंबईला रहाता?? मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते आहात?? काय म्हणताय- उत्तर होय असं आहे?? बरं अजून एक प्रश्न कधी छत्रपती शिवाजी टर्मीनसला गेले आहात का? कधी त्या भव्य इमारतीसमोर उभे राहून त्या इमारती कडे डॊळे भरून पाहीले आहे? मी आजपर्यंत … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged मनसे, शिवसेना, Balasaheb Thakare, Marathi, MNS, raj thakare, shivsena, Udhdav Thakare
80 प्रतिक्रिया
मुंबई आणि मराठी माणुस…
हा लेख मी कुठल्याही पक्षावर दोषारोपण करण्यासाठी लिहिलेला नाही. हे फक्त वेळॊ-वेळी माझ्या मनात येणारे विचार आहेत. कालचीच गोष्ट आहे मार्केटला शॉपींग करायला गेलो होतो. रस्त्याने जातांना सगळ्या दुकानांच्या पाट्यांकडे नजर गेली. “राज ठाकरे की जय “! असं मोठ्यांदा ओरडावंसं … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged मराठी, पॉलिटिक्स, मनसे, Mumbai, Marathi, MNS, शिवसेना, kayvatelte, maharashtra, Marathi language
65 प्रतिक्रिया
जंगल बुक
एकदा एका जंगलात एका सिंहाला एक शेळी दिसली. तिचं बिचारीचं लक्षच नव्हतं सिंहाकडे. अगदी सिंह जवळ येऊन पोहोचला, तरी पण ती आपलं गवत खात होती. सिंह अगदी खूप जवळ आला, इतक्या जवळ की जर त्याने पंजा मारला असता तर शेळी … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged मराठी, मनसे, MNS, congress, शिवसेना, Shivasena, कॉंग्रेस, राजकीय, Marathi language, Language, rashtravadi
54 प्रतिक्रिया












