Tag Archives: महेंद्र कुलकर्णी

क्षमा..

या आयुष्याचे काही खास नियम आहेत, अगदी कुठलाही अपवाद  नसलेले. अंबानी पासून तर अगदी रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्या पर्यंत सगळ्यांनाच ते लागू होतात- अगदी कोणीही त्याला अपवाद नाही.वय वाढत  तसं शरीर थकत जातं, पण केवळ  इच्छा शक्तीच्या जोरावर काही लोकं  निसर्गाला … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , | 52 प्रतिक्रिया

लोकं लग्न का करतात?

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 130 प्रतिक्रिया

प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.

गेली ३ वर्ष ब्लॉग वर लिहितो आहे, पण आज सकाळी जेंव्हा नेहेमीप्रमाणे प्रहारची साईट उघड्ली , आणि ब्लॉगार्क मधे काय आहे ते बघावं, तर त्या मधे आज होते ” काय वाटेल ते” चे केलेले परीक्षण! अनपेक्षित  पणे हा लेख दिसल्यावर … Continue reading

Posted in इतर., मराठी | Tagged , , , , , , | 60 प्रतिक्रिया

काय वाटेल ते डॉट कॉम

गेले एक वर्ष तीन महिने इथे या ब्लॉग वर नियमित  पणे अनियमित    लिहितोय.सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की आपण काही लिहू शकू म्हणून. पण लवकरच तुमच्या एनकरेजिंग कॉमेंट्स मुळे इतके दिवस टिकाव धरलाय . सुरुवातीला जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , , , , , | 39 प्रतिक्रिया