या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,256,392
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: साहित्य…
झपाटलेले…
आपल्याकडे कलेबद्दल इतकी अनास्था आहे, की समजा कोणाला चित्रकारांची नावे विचारली, तर राजा रवी वर्मा , हुसेन या शिवाय तिसरे नाव कोणाला आठवणार नाही.घर बांधायला खर्च केला जाईल, पण दिवाणखान्यात लावायला एखादे पेंटींग विकत घेतांना मात्र हजारदा विचार करतील. तसा … Continue reading
Posted in कला
Tagged कला, दिपक घारे, रंजन जोशी, वसंत सरवटे, साहित्य..., सुहास बहुळकर, Niranjani By Haldankar
27 प्रतिक्रिया
कळपशाही..
‘भेड चाल’ म्हणून एक शब्द हिंदी मधे प्रसिद्ध आहे. असे म्हणतात, की जेंव्हा एखादा मेंढ्या चारणारा ४०० मेंढ्यांचा कळप घेऊन जातो, तेंव्हा त्याला फक्त एका मेंढीला दोरीने बांधून न्यावे लागते, बाकीच्या ३९९ सरळ त्या एका मेंढीच्या मागे चालत येतात.एक मेंढी … Continue reading
गमतीशीर म्हणी..
परवा सुहासचा एक बझ पाहिला, त्यामधे त्याने काही चांगल्या म्हणी असतील तर सांगा म्हंटलं होतं.तो बझ पाहिला आणि काही जुन्या म्हणी आठवल्या.त्यातलीच एक म्हण तिथे लिहिली. ती म्हण आमच्या लहानपणी एक बाई भांडी घासायला यायची तिच्या वापरा मधे होती. ही … Continue reading
Posted in साहित्य...
Tagged जुन्या म्हणी, मराठी, मराठीप्रेमी, म्हणी, विचार, साहित्य..., Marathi
133 प्रतिक्रिया
पुरुष जन्मा तुझी कहाणी….
शनिवारचा दिवस… सुटीचा दिवस..राजाभाऊ समोरच्या सोफ्यावर बसले होते. मांडीवर लॅपटॉप घेउन सकाळी सकाळी बसलेले पाहिल्यावर बायको करवादणार हे त्यांना पक्कं माहिती होतं. घरी असतांना लॅप टॉप घेउन बसले की सीमा ला राग यायचा. सीमाला वाटायचं की दररोज सकाळी ऑफिसला … Continue reading
बंदी घातलेली पुस्तकं..
कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यात आलं होतं. … Continue reading
Posted in साहित्य...
Tagged अश्लिल, पुरुष., साहित्य..., स्त्री, स्त्रीपुरुष, purush, stri
70 प्रतिक्रिया












