या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स
पाकिस्तान ३०/३
इथे आजच्या अटॅक बद्दल काहीच लिहिणार नाही.म्हणजे हा अटॅक कसा झाला, का झाला वगैरे… कारण ते सगळं तुम्ही कुठे ना कुठे वाचले असेलच..जे काही हल्ल्या मधे ८०० लोकं मारले गेले त्याला पण मी काही फारसं महत्त्व देत नाही. कारण खाली … Continue reading
श्रीलंके मधली लढाई
लंकन मिनिस्ट्री ने डिक्लिअर केले आहे की ..आता डोअर टु डोअर सर्च सुरु करण्यात येणार आहे. तामिळ टायगर्स चा जोर जरी कमी झालेला असला तरीही अगदी संपलेला नाही. अजुन ही ते लपून छपून मुल्लातिवॊ मधे( बरोबरच असावा उच्चार) ग्रेनेड्स आणि … Continue reading
पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर..
न्यायाधीशांना बरखास्त केल्या बद्दल पाकिस्तानात सगळ्या वकील लोकांनी कराची ते इस्लामाबाद लॉंग मार्च काढला .या मार्च ला असफल करण्यासाठी आसिफ अली जरदारी आपल्या पार्श्व भागाला पाय लावून ईराण हुन पळत पळत पाकिस्तानला परत आलेत.त्यांना त्यांच्या अपरोक्ष झालेल्या लष्कर प्रमुखांच्या आणि … Continue reading
बेल आउट पॅकेज अमेरिकेवर इम्पॅक्ट, भारतिय भाग-२..(थोडंसं जे पहिल्या वेळी लिहायचं राहुन गेलं)
ओबामा चे बेल आउट पॅकेज अन त्याचे भारतावर परिणाम मी काही दिवसांपुर्वीच पोस्ट केलं होतं. पुन्हा वाचायला इथे क्लिक करा. तेंव्हा पोस्ट फार मोठं झालं म्हणून काही मुद्दे सोडून दिले होते ते आता कव्हर करतोय. अमेरिकेत त्या पॅकेज चा फायदा … Continue reading
Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स
Tagged अमेरिकन भारतीय, अमेरिका, आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स, पॉलिटिक्स
4 प्रतिक्रिया
एल्टीटीई, क्रिकेटर्सवर अटॅक, आणी जैश ए मोहम्मद
काही सोशल साइट्सवर पहाण्यात आलंय, की पाकिस्तानवरच्या हल्ल्यामुळे बरेच लोकं खूश झालेले दिसताहेत. काही लोकांच्या मते श्रीलंका टीम वरील हल्ला हा पाकला आंतरराष्ट्रीय राजकारणात.बॅक सिट घ्यायला भाग पाडेल.अगदी पाकिस्तानचे अस्तित्व असावे की नसावे इथपर्यंत चर्चा सुरु आहेत. माझ्या मते तसे … Continue reading
Posted in तालिबान
Tagged आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स, एल्टीटीई, क्रिकेट, तालिबान, पाकिस्तान
4 प्रतिक्रिया
टीम श्रीलंका वर तालिबान चा हल्ला- की जगाला दिलेला संदेश?
आजचा दिवस इतिहासातला एक काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल. आज पर्यंत कितीही प्रॉब्लेम्स असले तरीही कुठल्याही खेळाडूवर पाकिस्तानमधे हल्ला झालेला नव्हता.अगदी भारताचे पाकिस्तानशी वाईट संबंध असतांना पण, आणि मागील संपुर्ण मालिका तसेच वन डे मॅचेस भारताशी हरल्यानंतर सुद्धा अशी प्रतिक्रिया … Continue reading
बेल आउट पॅकेज आणि भारतिय
जग म्हणजे एक ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. कुठेही थोडं खुट्टं झालं की त्याचे दूरगामी परिणाम आपल्यावर होतात. जसे जेंव्हा ओबामाने बेल आउट पॅकेज डिक्लिअर केलं, तेंव्हाच त्याचा मतितार्थ लक्षात आला की ते आउट आऊटसोर्सिंग रिलेटेड आहे, त्याचा सरळ परिणाम हा … Continue reading
Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स
Tagged अमेरिकन भारतीय, अमेरिका, आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स, पॉलिटिक्स
12 प्रतिक्रिया
तालिबान – शरियत आणि भारत.
तालिबानच्या मागण्यांच्या पुढे नतमस्तक होत पाकिस्तान सरकारने स्वात खोऱ्यासह नैऋत्य फ्रंटीयर प्रांतात शरीयत कायदा लागू करण्याची तालिबानींची मागणी मान्य केलेली आहे. अर्थात ह्या मान्यतेला अमेरिकेने कशी मान्यता दिली हेच मला कळत नाही. एकीकडे अमेरिका तालिबानी लोकांशी लढते आहे अफगाणिस्थान … Continue reading
इफ यु आर मराठी & अमेरिकन सिटीझन ,माइंड युवर ओन बिझिनेस…
आज एक महिना झालाय , हा ब्लॉग सुरू करुन.. मी काही लेखक नाही. तरी पण काही तरी खरडतोय इथे. आजकाल भारता बाहेर राहुन भारतीयांबद्दल वाईट बोलण्याची एक फॅशन आली आहे. लोकांना उगाच एक कॉम्प्लेक्स असतो. मोठ्या शहरात किंवा इतर … Continue reading
स्वात मधे तालिबान.
संध्याकाळी घरी आलो आणि टिव्ही सुरु केला तर बातम्यात दाखवत होते की स्वात घाटी मधे तालिबान चे नेते सुफी मोहम्मद ह्याने तालिबानी कायदा लागू केला आहे. पाकिस्तान सरकारने ह्या भागातील मिलिटरी ऍक्शन थांबवून तालिबानच्या सरकारला मान्यता दिलेली आहे.कट्टर पंथी लोकांची … Continue reading












