या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 823,122
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: खाद्ययात्रा
सुकेळी
महालक्ष्मी सरस नावचे एक प्रदर्शन भरले आहे सध्या मुंबईला लिलावती हॉस्पिटलच्या समोरच्या प्रांगणात. घरगुती उद्योजकांना लोकांपर्यंत पोहोचता यावे ( मधे कोणी एजंट न ठेवता) म्हणून सहकारी संस्थांनी एकत्रित येऊन हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. इथे महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या सहकारी … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged खाद्ययात्रा, प्रदर्शन, बाजरीची खिचडी, मांडे, मुंबई, सुकेळी
44 प्रतिक्रिया
खाद्ययात्रा. उबाळू..
खाणे हा माझा आवडता पास-टाइम उद्योग आहे. काही करमत नसलं, की सौ.च्या ओरड्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक घरातले खाऊचे डबे हुडकणे हा माझा आवडता छंद ! प्रत्येक ’चांगल्या’ गोष्टीला शेवट हा असतोच, म्हणूनच माझ्या आवडीच्या छंदाकडे आजकाल मला दुर्लक्ष करावे लागते … Continue reading
बडोदानूं खारी सिंग..
खूप वर्षापुर्वी जेंव्हा मी नुकताच मुंबईला आलो होतो, तेंव्हा बऱ्याच दुकानासमोर ’सिंगनू तेल’, किवा चक्क ’शिंग का तेल’ अशा पाट्या लागलेल्या दिसायच्या. मला सुरुवातीला हे तेल म्हणजे कुठल्यातरी जनावराच्या शिंगाचं तेल असेल असंही वाटलं होतं ,पण नंतर एका दुकाना समोर … Continue reading
चविने खाणार कोल्हापूरला…
पुणेरी लोकांना चवीने खाण्यात मुंबईकरांपेक्षा थोडा जास्तच इंट्रेस्ट आहे. मुंबईकर बाहेर खायला जायचं म्हंटलं की आपला नेहेमीच्या शेट़्टीच्या हॉटेल मधे जाउन ठरलेल्या डीश खाणार – किंवा नॉन व्हेज असेल तर एखादं कोंकण किनारा, मालवणी हॉटेल शोधणार- फॉर अ चेंज. पण … Continue reading
इराणी
इराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण असे समजणारे बरेच आहेत. तर काही लोकांना इराणी हॉटेल= ऑम्लेट पाव खाण्याचे ठिकाण असे समिकरण वाटते. पण खरंच तसं आहे का? मला वाटतं नाही , अजूनही बरेच चांगले इराणी हॉटेल्स आहेत मुंबईला- … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged कारमेल कस्टर्ड, खादाडी, खाद्ययात्रा, मुंबई, cafe military, carmel custard, chiken salli, irani food, kheema pav, Marathi language, mumbai khadadi
62 प्रतिक्रिया
मनसे खाद्योत्सव…
उध्दवने रक्तदानाचा महायज्ञ केला आणि गिनिज बुकात नांव नोंदवलं शिवसेनेने प्रायोजित केलेल्या इव्हेंटचं. बरेच दिवसांच्या नंतर एक व्यवस्थित राबवलेली शिवसेनेची इव्हेंट म्हणता येईल ही.आता पुढे एक मे च्या दिवशी लता बाई गाणं पण गाणार आहेत – दहा हजार लोकांसमवेत, … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged उध्दव ठाकरे, खादाडी, खाद्ययात्रा, मनसे, राज ठाकरे, शिवसेना, MNS, Raj Thakre, shivsena, uddhav Thakre
52 प्रतिक्रिया
चविने खाणार गोव्याला..
गोव्याची खादाडीची एक पोस्ट मराठी मंडळी वर आधिच टाकली होती. गोव्याला काय चांगलं मिळतं खायला ते त्या पोस्ट मधे लिहिले होते.सध्या गोव्यालाच आहे आणि त्या पोस्ट मधे अजून काही जागा लिहायच्या राहिल्या होत्या , म्हणून हे पोस्ट लिहायला घेत … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged अशोका हॉटेल, खादाडी, खाद्ययात्रा, गोवनिज फिश करी, गोवनिज फिश रवा फ्राय, गोवा, गोवा हॉटेल, फिश करी, हॉटेल्स
37 प्रतिक्रिया
ब्रिटानिया…
पार्सी लोकं इतके समाजात मिसळले आहेत की माझी खात्री आहे की प्रत्येकाचा एक ना एक तरी पार्सी मित्र असतोच, आणि तो पण एकदम जवळचा. हे लोकंच इतके मनमिळाऊ असतात की ह्यांच्याशी अगदी चांगली मैत्री होऊ शकते, यांच्याशी गप्पा मारतांना धर्म … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged खाद्ययात्रा, पार्सी, ब्रिटानिया, britaniya, khadyayatra, parsi
44 प्रतिक्रिया
चविन खाणार पुन्हा……
काल संध्याकाळी मालाडला मुलींना चाट खायचं होतं म्हणुन इनॉर्बिट जवळचं बिकाजी नावाचं नविन उघडलेल्या रेस्टॉरंट मधे गेलो होतो. मुंबईला चाट म्हणजे फक्त भेळ चांगली मिळते, पण ज्याला मथुरा, किंवा दिल्ली, बिकानेरच्या टेस्टचं चाट खायचं आहे, त्याला मुंबई मधे या हॉटेल … Continue reading












