या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 823,122
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: पाकिस्तान
तालिबानी न्याय टिनएजर मुलिला ३७ फटके..
कालची बातमी वाचली.तालिबान मधिल मिलीटरी कमांडर फजुल्लाह ने स्वात मधे मिलीटंट्स चा गढ असलेल्या मट्टा या ठिकाणापासून केवळ २५ कि.मी. अंतरावर, एका मुलीला चाबकाने फोडून काढले.. हे लोकं स्वतःला तालिबान म्हणवतात, म्हणजे स्टूडंट. ह्या स्टूडंट्सनी स्वतः कधी शाळॆचं किंवा कॉलेजचं … Continue reading
पाकिस्तान ३०/३
इथे आजच्या अटॅक बद्दल काहीच लिहिणार नाही.म्हणजे हा अटॅक कसा झाला, का झाला वगैरे… कारण ते सगळं तुम्ही कुठे ना कुठे वाचले असेलच..जे काही हल्ल्या मधे ८०० लोकं मारले गेले त्याला पण मी काही फारसं महत्त्व देत नाही. कारण खाली … Continue reading
पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर..
न्यायाधीशांना बरखास्त केल्या बद्दल पाकिस्तानात सगळ्या वकील लोकांनी कराची ते इस्लामाबाद लॉंग मार्च काढला .या मार्च ला असफल करण्यासाठी आसिफ अली जरदारी आपल्या पार्श्व भागाला पाय लावून ईराण हुन पळत पळत पाकिस्तानला परत आलेत.त्यांना त्यांच्या अपरोक्ष झालेल्या लष्कर प्रमुखांच्या आणि … Continue reading
एल्टीटीई, क्रिकेटर्सवर अटॅक, आणी जैश ए मोहम्मद
काही सोशल साइट्सवर पहाण्यात आलंय, की पाकिस्तानवरच्या हल्ल्यामुळे बरेच लोकं खूश झालेले दिसताहेत. काही लोकांच्या मते श्रीलंका टीम वरील हल्ला हा पाकला आंतरराष्ट्रीय राजकारणात.बॅक सिट घ्यायला भाग पाडेल.अगदी पाकिस्तानचे अस्तित्व असावे की नसावे इथपर्यंत चर्चा सुरु आहेत. माझ्या मते तसे … Continue reading
Posted in तालिबान
Tagged आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स, एल्टीटीई, क्रिकेट, तालिबान, पाकिस्तान
4 प्रतिक्रिया
तालिबान – शरियत आणि भारत.
तालिबानच्या मागण्यांच्या पुढे नतमस्तक होत पाकिस्तान सरकारने स्वात खोऱ्यासह नैऋत्य फ्रंटीयर प्रांतात शरीयत कायदा लागू करण्याची तालिबानींची मागणी मान्य केलेली आहे. अर्थात ह्या मान्यतेला अमेरिकेने कशी मान्यता दिली हेच मला कळत नाही. एकीकडे अमेरिका तालिबानी लोकांशी लढते आहे अफगाणिस्थान … Continue reading












