Tag Archives: पुरुष.

बंदी घातलेली पुस्तकं..

कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच  बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल   वाचण्यात आलं होतं. … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , , , | 68 प्रतिक्रिया

मॅन्स वर्ल्ड?? छे:.. कोण म्हणतोय असं??

आजकाल तर असं झालंय की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला हेच ऐकायला मिळतं, की इट्स मॅन्स वर्ल्ड.. माझा तर अजिबात विश्वास नाही यावर. नेहेमीच असे अनुभव येतात रोजच्या जीवनात. आता हेच बघा नां, सिटी बस मधे त्यांच्या साठी खास सिट्स … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , | 47 प्रतिक्रिया

स्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे

आयुष्यभरात पुरुष जवळपास एक वर्ष स्त्रियांच्याकडे पहाण्यात घालवतो. (  कोडॅक लेन्स व्हिजनने केलेल्या सर्व्हे चा रिपोर्ट) ! सर्वसाधारण माणुस दिवसभरात ४३ मिनिटे निरनिराळ्या स्त्रियांकडे बघण्यात ( वाया??) घालवतो.

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 28 प्रतिक्रिया

स्त्री-पुरुष इक्वॅलिटी

गेला आठवडा पुर्ण असाच गेला. पाकिस्तानातील टेररिस्ट ऍक्टीव्हिटीज, वरुण गांधी वर रासुका, मनेका आणि मायावती मधली रस्सीखेच…इतका तणावपुर्ण आठवडा गेल्यावर थोडी करमणूक आवश्यक आहे नाही का? म्हणून हे एक   पोस्ट  .

Posted in विनोदी | Tagged , , , , , , | 15 प्रतिक्रिया