या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: प्रवास
एअर इंडीया
एअर इंडीयाची मुंबई – मंगलोर आय सी १७९ फ्लाइट. !.कालच बातमी वाचली-एअर इंडीयाच्या विमानात एक्स्ट्रॉ पॅसेंजर्स नेले.विमानात जागा नसतांना पण बोर्डींग पासेस इशु केलेत . मग अशा परिस्थिती मधे काय करावं, केबिन क्रू ने? एक्स्टॉ पॅसेंजर्स ला बोर्डींग पास इशु … Continue reading
मोस्ट अनहायजिनिक टूरिस्ट प्लेसेस
पान मसाला आणि जर्दा पान खाऊन सगळी कडे रंगपंचमी खेळणारे महाभाग पाहिले की कधी कधी खूप राग येतो. त्यातल्या त्यात जर एखादा माणुस कारचे दार उघडून, किंवा काच खाली करुन थुंकताना पाहिलं की तर अजूनच चीड येते. अगदी अंगावर आल्या … Continue reading
द्वारका – ओखा पोर्ट
आता मी द्वारकेहुन निघालो आहे . टॅक्सी मधे बसून हे पोस्ट लिहितोय. ओख्याचं काम संपवून आता जामनगर ला निघालॊ आहे. ओखा म्हणजे एक दोन ते अडीच किलोमिटरचा अरबी समुद्रात घुसलेला एक पट्टा. तिन्ही बाजूनी समुद्र .हवा पाणी एकदम मस्त! ह्याचं … Continue reading
इट कॅन हॅपन इव्हन इन इंडिया…
काल दुपारी गोदावरी एक्स्प्रेस ने नाशिक ला गेलो होतो. गाडी अगदी लेकुरवाळी. जास्तीत जास्त कोच हे अन रिझर्व. चेअर कार मधे रिझर्वेशन होतं . गाडीमधे प्रवेश केला. आपल्या जागेवर स्थानापन्न झालो. तेवढ्यात खाली पायाशी काही तरी वळ वळ करतांना जाणवलं, … Continue reading
जेट एअर वेज फुल सर्व्हिस एअर लाइन्स??
एखादा दिवस इतका वाईट निघतो की त्या दिवशी जेवणाचे नुसते हाल होतात. खिशामधे कितिही पैसे असले तरिही जेवायला वेळ मिळत नाही किंवा जे काही मिळतं ते ’~नॉट टु युवर टेस्ट’ असतं. गुरुवारी सकाळी सकाळी औरंगाबादला जेट एअरवेज ने गेलो होतो. … Continue reading
मुंबई लोकल ऍक्सिडॆंट व्हिडीओ..
रोज लोकलने तुम्ही प्रवास करता. न टाळता येण्यासारखी गर्दी. वेळेत ऑफिस ला पोहोचायचे , लेट मार्क चे टेन्शन, किंवा, कॉलेज ला वेळेत पोहोचायचे. ह्या सगळ्या परिस्थीतीनुसार मधे इच्छा असो वा नसॊ, तुम्ही- आम्ही अशा परिस्थितीमध्ये प्रवास करत असतोच. कारण, … Continue reading
५ सेकंद -इन लाइफ ऍंड डेथ.
हा फोटो पहा. हा माणुस मुंबई लोकल स्टेशन वर प्लॅटफॉर्म चेंज करण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत होता. पण तेवढ्यात लोकल आली . माणुस प्लॅटफॉर्म आणि ट्रेन च्या मधे अडकून पडला. ह्याच्या शेजारून ट्रेन निघून गेली.लोकांनी त्याला धीर दिला … Continue reading
पुन्हा मुंबई लोकल
आज परत लोकल ट्रेन चा पास काढला. रोज कारने ऑफिस ला जाउन वजन वाढलंय. तसा, रोज सकाळी योगा करतो २० ते २५ मिनिटे. पण घरुन ७-३० ला निघालो की ऑफिस ला पोहोचतो ८-१५ ला. लिफ्ट ने ४थ्या मजल्यावर गेलो, की … Continue reading












