या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 909,962
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: लग्न
लोकं लग्न का करतात?
लेखाचे हे हेडिंग वाचल्यावर तुमच्या पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं … Continue reading
कट्टा..
मित्र म्हणजे कोण? अगदी सोपा आणि साधा प्रश्न! पण उत्तर?? नाही इतकं सोपं नाही ते. आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो. कोण कुणाला कधी मित्र म्हणून हवासा वाटेल किंवा नकोसा वाटेल हे सांगता येत … Continue reading
व्हर्च्युअल बायको?
तुमचे लग्न झालेले नाही. बॅचलर आहात- माफ करा मोस्ट एलीजिबल बॅचलर म्हणू या हवं तर- मग हे पोस्ट तुमच्याच साठी आहे. चांगली नोकरी, घर, गाडी सगळं काही झालंय. कमतरता आहे तर ती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे एका बायकोची. लग्नाबद्दल … Continue reading
Posted in खेळ
Tagged पुरुष., लग्न, व्हर्चुअल वाइफ, संबंध, स्त्री, lagna, prurush, stri, virtual wife, virtual world
62 प्रतिक्रिया
लहानशी गोष्ट….
रोहन.. नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. आल्याबरोबर हातातली लॅपटॉप ची बॅग नेहेमीच्या सवयी प्रमाणे सरळ समोरच्या सोफ्यावर फेकली आणि सोफ्यावर बसूनच बूट काढणे सुरु केले. अपेक्षेने नेहाकडे पाहिले, की आता ती ओरडेल – “अरे बूट बाहेर काढून मग घरात ये…. … Continue reading
पत्रिका …
बाहेरून कार पार्क करून नेहेमीप्रमाणे लेटर बॉक्स उघडला , आणि त्यामधील पत्रं बाहेर काढली. आजकाल पत्र येणं तसं कमीच झालेले आहे. पत्र येतात ती फक्त बॅंकांची किंवा शेअर्सच्या संदर्भातली. या पार्श्वभूमीवर ते एकुलते एक ‘पोस्ट कार्ड’ लक्ष वेधून घेत होते. … Continue reading
आनंद..
आनंद कधी होतो मला? दररोजच्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने – आज एक वक्तव्य, उद्या दुसरे अशा कोलांट्या उड्या बघून कधी चिड्चीड – कधी संताप तर कधी करमणूक होते, पण आनंद ? छेः!! कधीच नाही. कोलांट्या उड्या जर एखाद्या जोकरने मारल्या … Continue reading
उखाणे..
अरे ए महेंद्र.. अरे लवकर इकडे बघ.. मी काय म्हणते ते, अरे लवकर ये नां.. अशी हाक ऐकल्यावर काय वाटेल? एखाद्या मित्राला मैत्रिणीने मारलेली हाक असेल ही, किंवा फार तर बहीण भावाला बोलावत असेल. बरोबर ना? एकदा तरी चूकुन तुमच्या … Continue reading
व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…
बरेचसे मराठी लोकं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला आणि इतर देशात पोहोचले आहेत. कामाच्या निमित्याने नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसा ( जरी बायको सुशिक्षित असेल तरी पण) घेउन अमेरिकेत जाउन रहाणाऱ्याची संख्या पण खूप आहे. दूर कशाला, माझी बहीण पण बिई+ एमबीए फिनान्स करुन तिथे … Continue reading
Posted in व्यक्ती आणि वल्ली
Tagged लग्न, व्यक्ती आणि वल्ली, स्त्री पुरुष., Sharell, White indian House Wife, Whiteindianhousewife
54 प्रतिक्रिया












