Tag Archives: संबंध

मैत्रिण..

परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतानाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख तिच्या शरीरातून ओथंबून वहात होतं. केस डाय केलेले ब्राउन कलरचे आणि हात धरलेला एक मुलगा ४ -५ वर्षाचा असेल-कोण असावा तो? तिला … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 107 प्रतिक्रिया

कट्टा..

मित्र म्हणजे कोण? अगदी सोपा आणि साधा प्रश्न! पण उत्तर??  नाही इतकं सोपं नाही ते.  आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो. कोण कुणाला कधी मित्र म्हणून हवासा वाटेल  किंवा नकोसा वाटेल हे सांगता येत … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 53 प्रतिक्रिया

व्हर्च्युअल बायको?

तुमचे लग्न झालेले नाही. बॅचलर आहात- माफ करा मोस्ट एलीजिबल बॅचलर म्हणू या हवं तर- मग हे पोस्ट तुमच्याच साठी आहे. चांगली नोकरी, घर, गाडी  सगळं काही झालंय. कमतरता आहे तर ती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे एका बायकोची. लग्नाबद्दल … Continue reading

Posted in खेळ | Tagged , , , , , , , , , | 62 प्रतिक्रिया

फ्लर्टींग

कसला विषय घेतलाय लिहायला आज- माझं मलाच कळत नाही. कदाचित गोव्याला येण्याचा परिणाम असावा हा. एका मित्राच्या मुलीचे लग्न आहे आज, आणि त्या साठी गोव्याला आलोय. संध्याकाळी फिरायला चौपाटीवर गेलो होतो, तेंव्हा समुद्र किनाऱ्यावर एक मुलींचा कंपू दिसला. बहुतेक कुठल्यातरी … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 54 प्रतिक्रिया