या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: स्त्री
आनंद..
आनंद कधी होतो मला? दररोजच्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने – आज एक वक्तव्य, उद्या दुसरे अशा कोलांट्या उड्या बघून कधी चिड्चीड – कधी संताप तर कधी करमणूक होते, पण आनंद ? छेः!! कधीच नाही. कोलांट्या उड्या जर एखाद्या जोकरने मारल्या … Continue reading
बंदी घातलेली पुस्तकं..
कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यात आलं होतं. … Continue reading
Posted in साहित्य...
Tagged अश्लिल, पुरुष., साहित्य..., स्त्री, स्त्रीपुरुष, purush, stri
68 प्रतिक्रिया
मॅन्स वर्ल्ड?? छे:.. कोण म्हणतोय असं??
आजकाल तर असं झालंय की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला हेच ऐकायला मिळतं, की इट्स मॅन्स वर्ल्ड.. माझा तर अजिबात विश्वास नाही यावर. नेहेमीच असे अनुभव येतात रोजच्या जीवनात. आता हेच बघा नां, सिटी बस मधे त्यांच्या साठी खास सिट्स … Continue reading
ओठातलं.. मनातलं…
ऑक्सफर्ड डिक्शनरी एक नवीन डिक्शनरी काढण्याचा मार्गावर आहे. असं लक्षात आलंय की नवीन लग्न झालेल्या पुरुषांना ह्या स्त्रियांच्या शब्दांचे अर्थ निटसे कळत नाहीत त्यामुळे पुरुषांचा नेहेमीच गोंधळ होतो.. ह्या डिक्शनरीचा वापर केल्याने स्त्रियांच्या उपयोगातल्या नेहेमीच्या शब्दांचा नीट … Continue reading
स्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे
आयुष्यभरात पुरुष जवळपास एक वर्ष स्त्रियांच्याकडे पहाण्यात घालवतो. ( कोडॅक लेन्स व्हिजनने केलेल्या सर्व्हे चा रिपोर्ट) ! सर्वसाधारण माणुस दिवसभरात ४३ मिनिटे निरनिराळ्या स्त्रियांकडे बघण्यात ( वाया??) घालवतो.
Posted in सामाजिक
Tagged पुरुष., स्त्री, स्त्री पुरुष., Bird Watching, eve teasing, Survey
28 प्रतिक्रिया
स्त्री-पुरुष इक्वॅलिटी
गेला आठवडा पुर्ण असाच गेला. पाकिस्तानातील टेररिस्ट ऍक्टीव्हिटीज, वरुण गांधी वर रासुका, मनेका आणि मायावती मधली रस्सीखेच…इतका तणावपुर्ण आठवडा गेल्यावर थोडी करमणूक आवश्यक आहे नाही का? म्हणून हे एक पोस्ट .
Posted in विनोदी
Tagged पुरुष., समानत, स्त्री, स्त्री पुरुष., kayvatelte, purush, str
15 प्रतिक्रिया












