या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,233,379
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: kay vatel te
क्षमा..
या आयुष्याचे काही खास नियम आहेत, अगदी कुठलाही अपवाद नसलेले. अंबानी पासून तर अगदी रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्या पर्यंत सगळ्यांनाच ते लागू होतात- अगदी कोणीही त्याला अपवाद नाही.वय वाढत तसं शरीर थकत जातं, पण केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर काही लोकं निसर्गाला … Continue reading
Posted in अनुभव
Tagged ओझं, काय वाटेल ते, भूतकाळ, मराठी, महेंद्र कुलकर्णी, मागे वळून पहातांना, kay vatel te
52 प्रतिक्रिया
या वाक्यांवर माझा विश्वास नाही..
इतकी खोटी कारणं देतोय…तुम्हाला कुठलं लागू होतं ते पहा.. १) एच आर नवीन जॉइन होणाऱ्या कॅन्डीडेट ला :- आमच्या कंपनीत काम करायला तुम्हाला खूप आवडेल इथलं वातावरण अगदी मनमिळाऊ आहे, लोकं एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेऊन आहेत.बिचिंग, लेगपुलींग, पॉलीटिक्स अजिबात … Continue reading
Posted in विनोदी
Tagged काय वाटेल ते, कारण, खोटं, खोटं का बोलतात?, खोट्या गोष्टी., नेहेमी वापरली जाणारी कारणं, kay vatel te
55 प्रतिक्रिया
हापूस
आजच्या सकाळमधे दुसऱ्या पानावर एक बातमी वाचली. हापुस नावाचा एक चित्रपट जो संजय छाबरीया ( शिवाजीराजे भोसले बोलतोय फेम) आणि अभिजीत साटम यांनी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर्फे निर्मित केलेला हा चित्रपट २५ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे. प्रसिद्धीची चांगली जाण असलेला … Continue reading
Posted in मनोरंजन
Tagged काय वाटेल ते, कायवाटेलते, चित्रपट, मराठी, सिनेमा, हापूस, kay vatel te, kayvatelte
33 प्रतिक्रिया












