Tag Archives: mahendra kulkarni

कुरकुरे-कुरकुरे

मी इथे या ब्लॉग वर का लिहीतो??  यावर एकच उत्तर म्हणजे मला लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो!. एखाद्या पेपर मधे ब्लॉग बद्दल छापून यावं म्हणून    म्हणून काही लिहीण्याचा उद्देश नसतो माझा. म्हणूनच  लोकसत्ता मधे ’काय वाटेल ते ’ चा उल्लेख … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 101 प्रतिक्रिया

आभार….

फार जुनी नाही, तर दोन- सव्वा दोन   वर्षापूर्वीची गोष्ट आहे.  ब्लॉगिंग म्हणजे काय हे नीटसं माहीत पण नव्हतं. थोडा फार सोशल साईट्स वर असायचो,  ते पण ते केवळ मित्रांशी संपर्कात रहाता यावे  म्हणून. ब्लॉग म्हणजे काही तरी ग्रेट असावं, … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 87 प्रतिक्रिया

लॅपटॉप

लॅप टॉप देणार आहेत म्हणे – मॅनेजर  लोकांना. म्हणजे .लॅपटॉप मिळणार म्हंटल्यावर – म्हणजे काय नवीन सेक्रेटरी का? असे फालतू जोक्स पण मारून झाले होते. पूर्वीच्या काळी मराठी मासिकांमधून बॉस आणि सेक्रेटरी हे विषय इतक्या वेळेस चघळली आणि  चोथा करून … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 42 प्रतिक्रिया