Tag Archives: Mumbai

मुंबई आणि मराठी माणुस…

हा लेख मी कुठल्याही पक्षावर दोषारोपण करण्यासाठी लिहिलेला नाही. हे फक्त वेळॊ-वेळी माझ्या मनात येणारे विचार आहेत. कालचीच गोष्ट आहे मार्केटला शॉपींग करायला गेलो होतो. रस्त्याने जातांना सगळ्या दुकानांच्या पाट्यांकडे नजर गेली. “राज ठाकरे की जय “! असं मोठ्यांदा ओरडावंसं … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , , , | 63 प्रतिक्रिया

लोकल मधल्या गप्पा…

मुंबईकर  तीन गोष्टींच्या बाबतीत फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे  म्हणजे अर्थातच क्रिकेट!- आता त्यात नवीन काय? ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता?? खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , , | 26 प्रतिक्रिया

चविनं खाणार…

कधी डीएकेसी ( धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी) ला गेले आहात? तिकडे गेल्यावर काम झालं, आणि समजा तुम्ही न जेवता बाहेर निघालात, तर जेवणाचे नुसते वांधे होतात. तुम्हाला सरळ वाशी पर्यंत ड्राइव्ह करुन जावं लागतं किंवा जर तुम्ही रबाळ्याच्या दिशेने ड्राइव्ह … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , | 10 प्रतिक्रिया

बांद्रा वरळी सी लिंक-व्हर्चुअल टुर

परवा वरळीहुन बांद्रा साईडला या सी लिंक ने परत आलो. टॅक्सीमधे असल्यामुळे अगदी वरळी साईडने एंट्री आणि बांद्रा साईडने एक्झिट पर्यंत पुर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग केलंय. इथे यु ट्य़ुबवर पोस्ट केलंय..व्हर्चुअल प्रवासाचा अनुभव देइल हा व्हिडीओ.

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 4 प्रतिक्रिया

मुंबईचा पाउस

काल  मुंबईला पहिला पाउस पडला. तसा नाही म्हणायला थोडे फार शिंतोडे उडवून जातोय दोन दिवसापासुन, पण “पाउस पडला” असं जे म्हणतो तसा आजच पडला. पाउस  पण काय लिहायचा विषय आहे कां? छे.. आधीच इतक्या कविता, लेख  लिहिल्या गेले आहेत ( … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , | 7 प्रतिक्रिया