Tag Archives: Raj Thakre

मनसे खाद्योत्सव…

उध्दवने रक्तदानाचा महायज्ञ केला आणि गिनिज बुकात नांव नोंदवलं शिवसेनेने प्रायोजित केलेल्या  इव्हेंटचं. बरेच दिवसांच्या नंतर एक व्यवस्थित राबवलेली शिवसेनेची इव्हेंट म्हणता येईल ही.आता पुढे एक मे च्या दिवशी    लता बाई गाणं पण गाणार आहेत – दहा हजार लोकांसमवेत, … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , , , , , , | 52 प्रतिक्रिया

’त्याने’ पुन्हा बाजी मारली…

दादू … अरे काय करतो आहेस? झोपला आहेस कारे???  अरे जागा हो लवकर !! त्या मस्तवाल व्होडाफोन आणि इतर मोबाइल कंपन्यांना मराठीत बोलायला लाउन ’त्याने’ बाजी मारली. छान कव्हरेज पण मिळालं त्याला सगळ्या पेपर मधे. आणि तू.. नेमकं तू काहीच … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , | 30 प्रतिक्रिया

स्वगत.. साहेबांचे..

अरे दादु.. हे काय झालं रे……..??  अरे तू तर बोलला होतास की आपलंच सरकार येणार. सरकार आलं की आपण विजय़ मेळावा करु दसऱ्याच्या ऐवजी.. आता काय करणार रे?शिवसेनेची जुनी परंपरा तूमोडीत काढलीस दसरा मेळाव्याची. मला अजिबात आवडलं नाही ते.. आपण … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , | 22 प्रतिक्रिया

मराठीचे शत्रु

मराठीचे शत्रु मराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन्स मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोंकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुध्द मानली जाते. मराठी भाषेचा माझा अभ्यास नाही. पण केवळ बोली भाषेच्या जोरावरंच मी इथे लिहितो. इथे तुम्ही भारतामधे कुठलिही भाषा … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , | 51 प्रतिक्रिया