या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 819,636
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: Shivasena
जंगल बुक
एकदा एका जंगलात एका सिंहाला एक शेळी दिसली. तिचं बिचारीचं लक्षच नव्हतं सिंहाकडे. अगदी सिंह जवळ येऊन पोहोचला, तरी पण ती आपलं गवत खात होती. सिंह अगदी खूप जवळ आला, इतक्या जवळ की जर त्याने पंजा मारला असता तर शेळी … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged कॉंग्रेस, मनसे, मराठी, राजकीय, शिवसेना, congress, Language, Marathi language, MNS, rashtravadi, Shivasena
54 प्रतिक्रिया
’त्याने’ पुन्हा बाजी मारली…
दादू … अरे काय करतो आहेस? झोपला आहेस कारे??? अरे जागा हो लवकर !! त्या मस्तवाल व्होडाफोन आणि इतर मोबाइल कंपन्यांना मराठीत बोलायला लाउन ’त्याने’ बाजी मारली. छान कव्हरेज पण मिळालं त्याला सगळ्या पेपर मधे. आणि तू.. नेमकं तू काहीच … Continue reading
साहेबांकडुन कान उघाडणी..
अरे…. दादु.. काय रे.. तू तो ब्लॉग वाचलास वाटतं – काय वाटेल ते?? नाही, महेंद्रने सुचवल्या प्रमाणेच वागणं सुरु केलंस म्हणून म्हटल.तो मराठी पाट्यांचा मुद्दा आता तू वर तर घेतला आहेस.. पण ते कोण टिकोजी राव आहेत ते कोर्टात जायचं … Continue reading
स्वगत.. साहेबांचे..
अरे दादु.. हे काय झालं रे……..?? अरे तू तर बोलला होतास की आपलंच सरकार येणार. सरकार आलं की आपण विजय़ मेळावा करु दसऱ्याच्या ऐवजी.. आता काय करणार रे?शिवसेनेची जुनी परंपरा तूमोडीत काढलीस दसरा मेळाव्याची. मला अजिबात आवडलं नाही ते.. आपण … Continue reading
सुरा ?? छे हो.. तलवार…
म्हणे मराठी माणसाने सुरा खुपसला. बाळासाहेबांचं हे वाक्य वाचलं आणि मनाला ते झोंबल. गेली चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेने, मराठी माणसांसाठी काय केले ह्याचा उहापोह करण्याची वेळ आलेली आहे असे मला वाटते. आजचा बाळासाहेबांचा लेख वाचला की मराठी मतदारांनी सुरा खुपसला शिवसेनेच्या … Continue reading
इलेक्शन चा निकाल .
इलेक्शन चा निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. निकाल विलक्षण अनपेक्षित आणि विचित्र लागणार आहे यात काहीच संशय नाही.याविषयावर आता भरपूर चर्वण होणार .. म्हणून मी हा विषय लिहायला घ्यायचा टाळतोय. इथे बसून मला दिसतंय उध्दवच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरलेले.. आणि … Continue reading












