Tag Archives: Tata

टाटा पोर्ट

ग्रिनपिस डॉट ओआर्जी नावाची एक संस्था आहे. ती फक्त नेचर वाचवण्यासाठीच कामे करते. या एन जी ओ ने लाखो लोकांच्या मधे एंडेंजर्ड स्पेशिज वाचवण्यासाठी किंवा नेचर चे नुकसान वाचवण्यासाठी अवेअरनेस क्रियेट केलाय. टाटाचे एक नवीन पोर्ट येउ घातलंय,ओरिसा मधल्या धामरा … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , | 7 प्रतिक्रिया

नॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे?

ममता बॅनर्जी ची पार गोची झालीय.. नॅनो प्लॅंट सिंगुरहुन गेल्या पासुन. अगदी तोंड दाखवायला पण जागा उरलेली नाही ममताला. खरं तर अगदी पहिल्यांदाच जेंव्हा न्युज पाहिली होती, की  टाटा नॅनो प्लॅंट  सिंगुरला सुरु करणार, तेंव्हाच कुठेतरी मनात खटकलं होतं..

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , | 5 प्रतिक्रिया

नॅनॊ आली हो……..

कधीची वाट पहातोय नॅनो कधी लॉंच होते त्याची.. नाही..नाही गैरसमज नकॊ, मला नॅनॊ घ्यायची नाहीये.. पण खूप उच्च दरात घेतलेले बरेच शेअर्स आहेत माझ्या बोकांडी बसलेले . एकदा नॅनो लॉंच झाली की मग मात्र जरा टाटा मोटर्स चे  भाव चढतील … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , | 2 प्रतिक्रिया