Monthly Archives: January 2009

अंतरंगातले मित्र..

काही लोकं भेटतात, आणि एकदम जवळचे मित्र कधी होऊन जातात तेच कळत नाही. मैत्री होण्यासाठी रोज भेट होणे किंवा रोज फोनवर गप्पा झाल्याच पाहिजे असं नाही. एखादी लहानशी भेट पण पुरेशी ठरते. कामाच्या संदर्भात मध्यंतरी आसामला आणि मेघालयाला गेलो होतो. … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | 1 Comment

माझी खरेदी

मुलींना किंवा बायकोला काही खरेदी करायची असेल तर एक हक्काचा ड्रायव्हर म्हणून आणि शांतेचं कार्टं या नाटकातल्या टकलू हमाल -प्रमाणे मी सोबती ला असतो.. म्हणजे पिशव्या धरायला. जे काही महत्वाचे निर्णय म्हणजे जांभळी वांगी चांगली की हिरवी ? किंवा मेथी … Continue reading

Posted in अनुभव | 5 Comments

तुमच्या नावाचं सर्च इंजिन..

गुगलच्या ऐवजी तुमच्या नावाचं म्हणजे गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असलेले सर्च इंजिन जर मिळालं तर?? सहज शक्य आहे. खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर)  क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स!! म्हणजे तुमचे गूगल … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged | 4 Comments

सेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअलिटी – …

हिंदुस्थान टाइम्स मधला एक लेख आहे , रुथ वनिता आणि सलिम किडवई  ह्यांच्या  पुस्तकाचे स्वैर परिक्षण आहे ते, ह्या दोघांनी लिहिलेल्या पुस्तकाचे- सेम सेक्स लव्ह इन ईंडिया. ( (या पुस्तकाचे परिक्षण  लेखक अशोक रावकवी आहे )) मनाला बोचणारा एक उल्लेख … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 8 Comments

किती पगार म्हणजे पुरेसा पगार??

समजा मन्थली ग्रॉस सॅलरी १ लाख रुपये आहे आता आपण खर्च बघू… इन्कम टॅक्स ३३०००/- रु. घराचा हप्ता.. ३००००/- रु. (खर्च टोट्ल.. ६३०००/- रु.) पेट्रोल खर्च,, ७००००/रु. ( खर्च टोटल ८५०००/-रु) खाणे पिणे रशन वगैरे फळं, भाज्या, दुध, शाळेची फिस, … Continue reading

Posted in गम्मत जम्मत | Tagged | 7 Comments