बायपास आणि ओपन हार्ट सर्जरी यातला फरक..

heart11स्पेशिअली तुम्ही जर मेडिकल फिल्ड मधले नसाल तर,ह्या दोन गोष्टी मधे फरक कुठला? हा प्रश्न नेहेमीच सतावतो.
जेंव्हा एखादी (ट्रिटमेंट )हार्ट चे ऑपरेशन हे  केवळ हार्ट च्या व्हॉल्व , किंवा हार्ट चे छिद्र बुजविणे वा इतर प्रॉब्लेम्स साठी केली जाते तेंव्हा त्याला ओपन हार्ट सर्जरी म्हणतात.  ओपन हार्ट  मधे काही वेळा करता- म्हणजे जेंव्हा हार्ट   चे ऑपरेशन सुरु असते तेंव्हा  हार्ट चं फंक्शन बंद केलं जाते. जितका वेळ हार्ट चे ऑपरेशन सुरू असते तितका वेळ शरीर हार्ट लंग मशिन वर ट्रान्स्फर केले जाते, आणि हार्ट मधला  डीफेक्ट दुरुस्त केले जातो..

बायपास सर्जरी मधे शरीराच्या इतर भागातील रक्त वाहिन्या वापरुन    कोलेस्ट्रॉल्ने चोक झालेल्या रक्त वाहीन्यांना पॅरलल नवीन रक्तवाहीन्या  ग्राफ्टींग केल्या जातात. ह्या कामासाठी शक्यतो पायाच्या रक्त वाहिन्या वापरल्या जातात. हे ऑपरेशन करतांना सुध्दा हार्ट लंग मशिन वर सगळं शरीर  ट्रान्सफर केलं जातं . ह्या प्रकारात शरीरातिल जुन्या चोक झालेल्या रक्त वाहिन्या बायपास केल्या जातात म्हणून त्याला बायपास सर्जरी म्हंटले जाते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मेडिकल सायंस and tagged , . Bookmark the permalink.

5 Responses to बायपास आणि ओपन हार्ट सर्जरी यातला फरक..

 1. काका, (मागच्या एका लेखात तुम्ही म्हटलं आहे की, तुमच्या मुली इंग्लिश माध्यमात शिकतात आणि माझं अजून लग्नही झालेलं नाही. त्यामुळे आय होप मी तुम्हाला काका म्हणू शकतो. :-)) चांगला माहितीपूर्ण आहे लेख. मला हा फरक माहित नव्हता. आणखी एक माहिती: ओपन हार्ट शस्त्रक्रिया १९५२ साली यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आणि बायपास शस्त्रक्रिया १९६० साली.

  • बायपास सर्जरी ही टर्म फक्त ’चोक्ड व्हेन बायपास ’ साठी वापरले जाते. हार्ट बायपास साठी नाही. नेमकं तिथेच लोकांचा गोंधळ होतो. खरं म्हंटलं तर जेंव्हा तुम्ही शरीर हार्ट लंग मशीनवर लावून हार्ट ची सर्जरी करता, तेंव्हा हार्ट हे पूर्ण शरीरापासून बायपासच झालेले असते. थोड्ं कन्फ्युजिंग आहे..

  • अवश्य!!! काहीच हरकत नाही.. माझं वय पण आता काका म्हणण्याइतकं म्हणजे ५० झालंय… 🙂

 2. ratanprabha k. gore says:

  both of near about same, i am confuse

  • रत्नप्रभा
   ब्लॉग वर स्वागत.
   बाय पास मधे पायामधल्या रक्तवाहीन्या काढून चोक झालेल्या रक्तवाहीन्या ( ज्या हदय ते फुफुस जातात त्या) त्या बदलल्या जातात. ओपन हार्ट मधे फक्त व्हॉव्ह बदलणे,किंवा ए एस डी, व्ही एस डी ( सेप्टल डिफर्मिटी- साध्या भाषेत , ह््दयाला असलेले छिद्र ) दुरुस्त केली जाते

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s