किती पगार म्हणजे पुरेसा पगार??

समजा मन्थली ग्रॉस सॅलरी १ लाख रुपये आहे

आता आपण खर्च बघू…

इन्कम टॅक्स ३३०००/- रु.

घराचा हप्ता.. ३००००/- रु. (खर्च टोट्ल.. ६३०००/- रु.)

पेट्रोल खर्च,, ७००००/रु. ( खर्च टोटल ८५०००/-रु)

खाणे पिणे रशन वगैरे फळं, भाज्या, दुध, शाळेची फिस, स्कुल बस चा खर्च .. १५०००/- रू.( खर्च टोट्ल. १०००००/- रु)

या व्यतिरिक्त खालिल खर्च आहेतच!

+दुचाकी बायकोची आणि मुलांची

+ पॆ्ट्रोल दुचाकीचे

+सोसायटि चार्जेस

+ ईले्क्ट्रिक बिल

+मोबाईल बिल

+बाहेर खाणं

+करमणुक

+कपड शुज, सिडी,वगैरे…

+मेडिकल एक्स्पेन्सेस

+सुटी मधे फिरायला जाणे.

इत्यादी इत्यादी……

थोडक्यात जसे इन्कम वाढते तसे खर्च वाढतात..

समजा  या परिस्थितित सुध्दा  एखादा माणुस जर दर महिन्याला

५-६ हजार सेव्ह करत असेल तर , म्हणजे दिवसाला १००- २०० रुपय

मित्रानो.. इतके पैसे तर कुली, भिकारी आणि मोची पण वाचवतात. आणि त्यांना इतर खर्च पण नाहीत, जसे इएमाय  घराचा,कारचा, खर्चिक शि्क्षण ,इत्यादी इत्यादि….

ह्याचा अर्थ असा नि्घतो की जर एखादा माणुस जरी महिन्याला एक लाखा्पर्यंत कमावत असेल तरिही त्याच्या मधे आणि भिकाऱ्याच्या स्टेटस मधे  फायनानशिअली काही फरक नाही..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in गम्मत जम्मत and tagged . Bookmark the permalink.

7 Responses to किती पगार म्हणजे पुरेसा पगार??

 1. Abhishek says:

  तुमचा विनोदी हिशोब वाचुन मजा आली. भिकरी, कुली याना जसे ई.एम.आय नाही तसच त्यन्ना घर, सुट्टीत फिरायला जाणे, कपडे, शूज हे खर्च नाहीत, नाही का? म्हन्जे घर पाहीजे, कपडे, ट्रीप्स पाहीजेत पण खर्च नको नाही का? छान छान…. आणी कोणत्या देशात १,००,००० वर ३३,००० टॅक्स भरता तुमी? ग्रेट आहात हा……..

 2. ७०,००० रुपये पेट्रोल खर्च?? म्हणजे ६० रुपये प्रतिलिटर दराने ११६६ लिटर पेट्रोल. म्हणजे एका लिटरमागे ११ किलोमीटरच्या सरासरीने १२,८२६ किलोमीटर. एवढ्या पेट्रोलमध्ये तर पूर्ण भारतदर्शन प्लॅन करता ये‍ईल. बघा गंमत:
  मुंबई – गोवा — ५७९ किलोमीटर — ८ तास २० मिनिटं
  गोवा – मंगळूर — ३६६ किलोमीटर — ५ तास ७ मिनिटं
  मंगळूर – बेंगालुरू — ३४९ किलोमीटर — ६ तास १८ मिनिटं
  बेंगालुरू – कन्याकुमारी — ६६० मिलोमीटर — ९ तास ४ मिनिटं
  कन्याकुमारी – चेन्नई — ७०३ किलोमीटर — १० तास २८ मिनिटं
  चेन्नई – हैदराबाद — ६२६ किलोमीटर — ९ तास ३० मिनिटं
  हैदराबाद – विशाखापट्टनम्‌ — ५९३ किलोमीटर — ९ तास १२ मिनिटं
  विशाखापट्टनम्‌ – भोपाळ — ११२२ किलोमीटर — १६ तास ५७ मिनिटं
  भोपाळ – पाटणा — ९७३ किलोमीटर — १४ तास ३ मिनिटं
  पाटणा – कोलकाता — ५९६ किलोमीटर — ८ तास ३२ मिनिटं
  कोलकाता – लखनऊ — १०२५ किलोमीटर — १४ तास २२ मिनिटं
  लखनऊ – नवी दिल्ली — ४६८ किलोमीटर — ७ तास १३ मिनिटं
  नवी दिल्ली – अमृतसर — ४५४ किलोमीटर — ७ तास २६ मिनिटं
  अमृतसर – श्रीनगर — ४५७ किलोमीटर — ७ तास १७ मिनिटं
  श्रीनगर – जयपूर — १०५८ किलोमीटर — १६ तास ३९ मिनिटं
  जयपूर – अहमदाबाद — ६५८ किलोमीटर — ८ तास ५८ मिनिटं
  अहमदाबाद – नागपूर — ९८८ किलोमीटर — १३ तास ३३ मिनिटं
  नागपूर – मुंबई — ८४६ किलोमीटर — ११ तास १० मिनिटं

  एकूण अंतर – १२,५२१ किलोमीटर
  एकूण वेळ – ७ दिवस १८ तास १७ मिनिटं (हा फक्त प्रवासाचा वेळ आहे. वेगवेगळी स्थळं बघण्यात, पर्यटस्थळी जाऊन राहण्यात जो वेळ जाईल तो वेगळा…) 😉 😉

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s