तुमच्या नावाचं सर्च इंजिन..

गुगलच्या ऐवजी तुमच्या नावाचं म्हणजे गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असलेले सर्च इंजिन जर मिळालं तर?? सहज शक्य आहे.
खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर)  क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स!!


म्हणजे तुमचे गूगल पेज असे दिसेल…महेंद्र कुलकर्णी, गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असेल त्यात..

search

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged . Bookmark the permalink.

4 Responses to तुमच्या नावाचं सर्च इंजिन..

  1. prarakha says:

    तुमच्या नावाचे सर्च इंजिन
    मी कस्टम सर्च इंजिनचा वापर केला आहे. समजा तुम्ही गीतेचा अभ्यास करीत आहात व गीते तील एखाद्या शब्दाबाबत तुमच्या त्याविषयावरील sites वर संदर्भ पहायचे असतील तर तुम्ही कस्टम सर्च इंजिन तयार करा व igoogle वर ठेवा. जर तुम्ही नाट्यसंगीत नावाचे सर्च इंजिन तयार केले तर तुम्हाला तुमच्या आवडीचा शब्द कोणत्या कोणत्या पदां मधे बापरला आहे हे समजू शकते.

  2. santosh Deshmukh says:

    काका जमल की !!!!!!!! वा मज्जाच मज्जा

  3. kaka jamtay ki……. lay Bhari……!!!!!!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s