Monthly Archives: एफ वाय

बेल आउट पॅकेज आणि भारतिय

जग म्हणजे एक ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. कुठेही थोडं खुट्टं झालं की त्याचे दूरगामी परिणाम आपल्यावर होतात. जसे जेंव्हा ओबामाने बेल आउट पॅकेज डिक्लिअर केलं, तेंव्हाच  त्याचा मतितार्थ लक्षात आला की ते  आउट आऊटसोर्सिंग रिलेटेड आहे, त्याचा  सरळ परिणाम  हा … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , , , | 12 प्रतिक्रिया

क्लासेस, ट्युशन्स, परिक्षा

ह्या १२वी च्या अभ्यासात आजकाल आमच्या सारख्या  पालकांचं कॉंट्रिब्युशन अगदी शून्य असतं , कारण मुलं आपण होऊन अभ्यास करतात. त्यांना अभ्यास करा असे म्हणण्यापेक्षा,   आता बास  झाला अभ्यास… असं  म्हणायची वेळ येत असते. एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की मुलांना … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , | 7 प्रतिक्रिया

१२वी ची परिक्षा..

उद्यापासून १२वी ची परीक्षा सुरु होणार . माझी मोठी मुलगी यंदा १२ वीत आहे. तसा वर्षभर अभ्यास आणि क्लासेस सुरू असल्यामुळे तिला अजिबात टेन्शन नाही परीक्षेचे.  नुकत्याच भवन्स मधे झालेल्या प्रीलिम्स मधे ९७ ट्क्के मार्क्स आल्यामुळे कॉन्फिडन्स चा अगदी ओव्हर … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , | 10 प्रतिक्रिया

तालिबान – शरियत आणि भारत.

तालिबानच्‍या मागण्‍यांच्या पुढे नतमस्‍तक होत पाकिस्‍तान सरकारने स्वात खोऱ्यासह नैऋत्‍य फ्रंटीयर प्रांतात शरीयत कायदा लागू करण्‍याची तालिबानींची मागणी मान्‍य    केलेली आहे. अर्थात ह्या मान्यतेला अमेरिकेने कशी मान्यता दिली  हेच मला कळत नाही. एकीकडे अमेरिका तालिबानी लोकांशी लढते आहे अफगाणिस्थान … Continue reading

Posted in तालिबान | Tagged , , , | 8 प्रतिक्रिया

अडवाणीजी-बाळासाहेब कृपया भांडणं थांबवा..

आज मुंबईला आलेले असतांना अडवाणीजींनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली . पण बाळासाहेबांनी स्पष्ट नकार कळवला.कालच्याच पेपरला बाळासाहेबांनी केलेलं वक्तव्य.. कमळाबाई प्रीतीची.. चा अर्थ मला तरी कळेनासा झाला आहे. एक दिवसा पूर्वी बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट दिले आणि आजची कृती अगदी … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged | 5 प्रतिक्रिया