वऱ्हाड निघालंय लंडनला…श्रद्धांजली.

लक्ष्मणराव देशपांडे ! आज सकाळी अमोल चे पोस्ट वाचले ऑर्कुटवर एका कम्युनिटीवर , की लक्ष्मण राव नाही राहिले!!!! आणि धक्काच बसला. खरंच एकदम धक्काच बसला. त्यांच्या कॅसेटचे बरेचदा पारायण केले आहे. ईंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलींना मराठी भाषेतली गंमत शिकल्या मुली ह्या कॅसेट मुळे.ही कॅसेट नेहेमी आमच्या कार मधे असायची. एकदा माझा  मावस भाऊ  कॅसेट घेउन गेला , तो पर्यंत कमीत कमी ५० च्या पेक्षा जास्त वेळा ही कॅसेट ऐकली.

नंतर मग सीडी’ज सुरू झाल्यावर , त्यांच्या ह्याच वऱ्हाड निघालंय लंडनला ची व्हिडीओ सीडी चा संच आणला होता- जो अजूनही आहे. नंतर तर असं झालं की त्यांचे सगळे डायलॉग अगदी तोंड पाठ झाले होते आमच्या सगळ्यांच्या. त्यांची आणि माझी कधी भेट झाली नाही, किंवा हा कार्यक्रम लाइव्ह पहाण्याचा योग ही कधीच आला नाही ,पण डॉक्टर लक्ष्मणराव अगदी आपल्या घरच्या सारखेच वाटायचे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन… 😦

संपुर्ण वऱ्हाड निघालंय लंडनला इथे पहाता येइल..


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन. Bookmark the permalink.

4 Responses to वऱ्हाड निघालंय लंडनला…श्रद्धांजली.

 1. fanfare says:

  tumacha ha blog zara ‘web- heavy’ hotoy aNee load vayala vel lagatoy aaj kaal ( to be precise aaj aNee kaal)- bahutek tya sagalya images aNee itar uploads mule asel mule asel….

 2. fanfare says:

  tumacha ha blog zara ‘web heavy’ hotoy aNee load vayala vel lagato aaj kaal ( precisely kaal nee aaj) , kadachit tya images aNee itar utube uploads muLe asel…

  • मी यु ट्युब्ज आणि चित्रं कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणी सध्याचं सेटींग १५ पोस्ट्स ऍट अ टाइम जे आहे ते पण कमी करतो म्हणजे कदाचित फास्ट होइल. थॅंक्स..

 3. anukshre says:

  माझे पण अतिशय आवडते आहे… ईश्वर आत्म्यास सदगती देवो……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s