Monthly Archives: February 2009

मुंबई लोकल ऍक्सिडॆंट व्हिडीओ..

रोज लोकलने तुम्ही प्रवास करता. न टाळता येण्यासारखी गर्दी. वेळेत ऑफिस ला पोहोचायचे , लेट मार्क चे टेन्शन, किंवा, कॉलेज ला वेळेत पोहोचायचे. ह्या सगळ्या परिस्थीतीनुसार मधे इच्छा असो वा नसॊ, तुम्ही- आम्ही अशा परिस्थितीमध्ये प्रवास करत असतोच.  कारण,   … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged | 1 Comment

वऱ्हाड निघालंय लंडनला…श्रद्धांजली.

लक्ष्मणराव देशपांडे ! आज सकाळी अमोल चे पोस्ट वाचले ऑर्कुटवर एका कम्युनिटीवर , की लक्ष्मण राव नाही राहिले!!!! आणि धक्काच बसला. खरंच एकदम धक्काच बसला. त्यांच्या कॅसेटचे बरेचदा पारायण केले आहे. ईंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलींना मराठी भाषेतली गंमत शिकल्या मुली … Continue reading

Posted in मनोरंजन | 4 Comments

जय हो!! ए आर रहमान जय हो!! आणि पिंकी फायनली स्माइल्ड!ऑस्कर फिव्हर…

आज महाशिवरात्र. शाळांना सुटी. तरी पण सकाळी ६ चा अलार्म लाउन माझी ९ व्या वर्गातली  मुलगी  सकाळी  उठली, तेंव्हा मला जरा आश्चर्यच वाटले, विचारलं, काय ग, क्लास आहे का? पण माझ्याकडे तिने कुठल्या ग्रहावरचा प्राणी आहे हा अशा नजरेने पाहिलं … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , | Leave a comment

स्त्रियांना खरंच काय हवं असतं??

खरंच.इतका गहन प्रश्न आहे की  या विषयावर बरीच पुस्तके प्रकाशित झालीत, बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रथितयश  लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत या विषयावर. पैसा, प्रसिद्धी, नोकरी, यश, कीर्ती, प्रेम- काय हवं असेल बरं स्त्रियांना??

Posted in अनुभव | Tagged | 11 Comments

एक्स्ट्रॉ मॅरिशिअल सेक्स आणि एड्स अवेअरनेस

दादरच्या वेस्टर्न लाइन च्या ३ नंबर प्लॅटफॉर्म च्या इंडिकेटर खाली मी एका मित्राची वाट पहात  उभा होतो. इथूनच दोघांनी सोबत एका कस्टमर कडे जायचं होतं. कोणालाही भेटायचं असलं म्हणजे मुंबईकरांची रेल्वे स्टेशनवरची ठरलेली जागा म्हणजे  रेल्वे प्लॅटफॉर्मवरील इंडीकेटर्स खाली.करण्यासारखं काही … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 19 Comments