या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 2,757,830
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: March 2009
नॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे?
ममता बॅनर्जी ची पार गोची झालीय.. नॅनो प्लॅंट सिंगुरहुन गेल्या पासुन. अगदी तोंड दाखवायला पण जागा उरलेली नाही ममताला. खरं तर अगदी पहिल्यांदाच जेंव्हा न्युज पाहिली होती, की टाटा नॅनो प्लॅंट सिंगुरला सुरु करणार, तेंव्हाच कुठेतरी मनात खटकलं होतं..
पाकिस्तान ३०/३
इथे आजच्या अटॅक बद्दल काहीच लिहिणार नाही.म्हणजे हा अटॅक कसा झाला, का झाला वगैरे… कारण ते सगळं तुम्ही कुठे ना कुठे वाचले असेलच..जे काही हल्ल्या मधे ८०० लोकं मारले गेले त्याला पण मी काही फारसं महत्त्व देत नाही. कारण खाली … Continue reading
श्रीलंके मधली लढाई
लंकन मिनिस्ट्री ने डिक्लिअर केले आहे की ..आता डोअर टु डोअर सर्च सुरु करण्यात येणार आहे. तामिळ टायगर्स चा जोर जरी कमी झालेला असला तरीही अगदी संपलेला नाही. अजुन ही ते लपून छपून मुल्लातिवॊ मधे( बरोबरच असावा उच्चार) ग्रेनेड्स आणि … Continue reading
इट कॅन हॅपन इव्हन इन इंडिया…
काल दुपारी गोदावरी एक्स्प्रेस ने नाशिक ला गेलो होतो. गाडी अगदी लेकुरवाळी. जास्तीत जास्त कोच हे अन रिझर्व. चेअर कार मधे रिझर्वेशन होतं . गाडीमधे प्रवेश केला. आपल्या जागेवर स्थानापन्न झालो. तेवढ्यात खाली पायाशी काही तरी वळ वळ करतांना जाणवलं, … Continue reading
टिव्ही बातम्या
टिव्ही वर गेले ३-४ दिवसापासून एकच बातमी उगाळली जाते आहे. एका बापाने मुलीवर केलेला अत्याचार.. तांत्रिकाच्या सांगण्यावरून केलेला बलात्कार.. तांत्रिकाने पण संधीचा फायदा घेउन केलेला बलात्कार, मुली बरोबर आणि त्यांच्या आई बरोबर……
Posted in मनोरंजन
6 Comments