अभिव्यक्ती ची गळचेपी.

मी एक पाडगांवकरांच्या कवितांचा पण ब्लॉग सुरु केला होता. पण एका मित्राने सांगितले की  कॉपी राइट च्या कायद्या खाली केस होऊ शकते म्हणुन कालच डीलिट केला. म्हंट्लं कशाला उगीच चान्स घ्या?
हा एक मोठ्ठा प्रॉब्लेम झालेला आहे. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकाला मुळे आता ब्लॉग्ज लिहीणाऱ्यांवर पण  डीफेमेशनची केस केली जाऊ शकते. प्रत्येक ब्लॉगर ने कोणाही बद्दल काही लिहितांना जरा जपुनच लिहावे लागेल.
अगदी सचिन/सेहवाग लवकर आउट झाला , म्हणुन त्याच्या नावाने शंखही करता येणार नाही. त्याने डीफेमेशन केस केली तर आपलं सगळं काही विकुन टाकालं तरी त्याची नुकसान भरपाई होणार नाही.
कोर्टाने एक निर्णय दिला होता पुर्वी आपल्या हुसेन बाबा च्या संदर्भात- जेंव्हा त्याच्यावर सरस्वतीचा आणी भारत मातेच नग्न चित्र पेंट केलं होतं तेंव्हा. त्या निर्णयामधे अशी चित्रे ही चित्रकाराची कला अभिव्यक्ती आहे म्हणुन त्याला मोकळं सोडलं होतं.आणी आता हा निर्णय??????

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , . Bookmark the permalink.

7 Responses to अभिव्यक्ती ची गळचेपी.

 1. Maithili says:

  ekdam barobar. totatly agreed.

 2. abhijit says:

  मराठीचा अभ्यासक या नात्याने एक दुरुस्ती.
  गळाचेपी असा शब्दनसून “गळचेपी” असा आहे. “गळचिपी” पण काही वेळा वापरला जायचा पण आता तो कोणी वापरत नाही.

 3. ngadre says:

  In that case can our own blog be protected by copyright? I have seen that some content on my english blog was copied and pasted on other blogs.Nachiket

 4. हो का? मला महित नव्हत्तं बा हे?

  …. एक मात्र वाचले होते की, बरखा दत्त मॅडम बद्दल एक ब्लौगरने काय लिहिले आणि त्याला सार्वजनिक माफी मागावी लागली…!

  Link = http://ckunte.com/archives/withdrawal

  मला समजत नाही – माझ्या देशात मी माझे मत मांडायला स्वतंत्र का नाही… का?

  कौपी राइटचा प्रोब्लेम… नक्की माहित नाही… मात्र या मायाजालावर बरेच ब्लौग कौपी – पेस्टेड मटेरिअलचेच असतात, त्यांच काय?

 5. कोर्टाच्या निर्णायावर टिका करण्यावरही खटला दाखल होवु शकतो

  • प्रतिक्रिये बद्दल सगळ्यांचेच आभार. कोर्टाच्या निर्णयावर टीका ही कोर्टाचा अवमान या सदरात मोडते.. आता करायचं काय? कसं लिहायचं? हाच प्रश्न आहे. पण ह्या नियमामुळे लिहितांना जरा अडखळल्यासारखंच होइल.. नाही कां?
   कॉपी पेस्ट ब्लॉग्ज वर तुम्ही कारवाई करु शकता. पण इथे वेळ कोणाला आहे हे सगळे सोपस्कार करायला? हा कायदा फक्त ब्लॉगर्स लोकांना अडचणित धरण्यासाठी वापरला जाऊ नये इतकीच इच्छा.

 6. ashok says:

  likhan swatanracha courtacha nirnay sarvanna samman asava.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s