मटा ने घेतली दखल “काय वाट्टेल ते” ची

ऑर्कुट स्क्रॅप चेक करतांना देवेन ची स्क्रॅप की माझा लेख म टा वर आलाय  (Click to read) ! मला तर आधी आश्चर्यच वाटले. कारण मी तर मटा ला काहीच लिहुन पाठवले नव्हते.  त्याच लेखाची जेपिइजी फाइल इथे पोस्ट करतोय..
थॅंक यु मटा… आणि तुम्हा सगळ्यांचे आभार…मी लिहिलेले वाचून आणि कॉमेंट्स करुन मला एनकरेज केल्या बद्दल!असाच लोभ अ्सू द्या..

a

b2Thanks.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged . Bookmark the permalink.

18 Responses to मटा ने घेतली दखल “काय वाट्टेल ते” ची

 1. Anoop says:

  Dont they need to take permission from you? I dont know much about copyright issues, but whatever little I know, this is violation of copyright laws.

  • No, in india, there is no such rule. In fact there was an artical in some news papaer, where police commissioner has commented that even if some book is published on net , no action can not be taken , but on ly the published article will be deleted.
   Cyber laws are very flexible…

   • Anoop says:

    I feel terrible about this. Anyways, congrats for the recognition your article got. You write very good. Thanks for sharing your thoughts.

 2. abhijit says:

  मटा वाल्यांनी असं कसं न विचारता छापलं?? वाह रे वाह.

  • नोरंजन क्षेत्रात होणाऱ्या पायरसीनेे कॉपीराइट कायद्याचे बारा वाजवले असतानाच हा सायबर दणका मराठी पुस्तकांनाही बसू लागला आहे. कोणतीही संमती न घेता काही प्रतिभावंतांचे साहित्य इंटरनेटवर झळकल्याचे समोर आले आहे.

   ‘दृष्टी’ हे अनंत सामंत यांचे डिंपल पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले पुस्तक. नुकतेच ते टॉकिंग बुकच्या स्वरूपात सीडीवरही उपलब्ध झाले. हे संपूर्ण पुस्तकच नेटवर उपलब्ध असल्याचे सामंत यांच्या लक्षात आले. ‘अधिष्ठान’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ही कादंबरी संपूर्ण स्कॅन करून वर्षभरापूवीर्च phadake1984@gmail.com या ई-मेल आयडीवरून इंटरनेटवर झळकली आहे. (लिंक: http://www.4shared.com/network/search.jsp?searchmode=2&searchName=anant+samant)

   वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ हे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक नेटवर आले आहे. (लिंक: http://www.cfilt.iitb.ac.in/marathi_Corpus/aesthetics/literatureBio_and_autobio/ ek_hota_karvhar/BA00C007-1123_utf.txt)

   डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळे यांनीही संबंधिताने नेटवर पुस्तक टाकताना प्रकाशक आणि लेखकाची परवानगी घेण्याचे किमान सौजन्य दाखवायला हवे होते, असे सांगितले. मात्र अशा प्रकारे नेटवर पुस्तके टाकण्याचा परिणाम पुस्तकाच्या खपावर फारसा होतो, असे वाटत नाही. उत्सुकता निर्माण होऊन याचा पुस्तकविक्रीसाठी फायदाच होऊ शकेल असे ते म्हणाले. वीणा गवाणकर यांना आपले पुस्तक अशा प्रकारे इंटरनेटवर असल्याबद्दल कल्पना नव्हती. हे अत्यंत धक्कादायक असल्याचे त्या म्हणाल्या.

   ‘एक होता कार्व्हर’चे प्रकाशक राजहंसचे दिलीप माजगावकर यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत आम्ही केवळ ‘फूटपाथ पायरसी’चाच विचार करीत होतो. वाचकांची पुढची पिढी सायबर सॅव्ही आहे हे ध्यानात घेऊन प्रकाशन व्यवसायाने याबाबत वेळीच सावध होणे गरजेेचे आहे, असे ते म्हणाले.

   भारतातील सायबर कायदे अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी अपुरे आहेत कारण डाटा थेफ्ट ही संकल्पनाच आपल्याकडे नाही,अशी माहिती सायबर सेलचे पोलिस निरीक्षक नासीर कुलकणीर् यांनी दिली. अशी तक्रार संबंधितांकडून आल्यास हा डाटा इंटरनेटवरून काढून टाकण्यासंबंधात कारवाई होऊ शकते. मात्र असे प्रकार रोखणे अवघड असल्याचेही ते म्हणाले.

   he pan mataa var ale hote link ithe ahe…. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4225198.cms

 3. Nitin Sawant says:

  anything you post on your blog is copyrighted, you own the rights of the content….

  • Nitin,
   Just see the other comment , where the data theft concept is not there in india.. so what ever you publish on blog can be copied by any one.. डाटा थेफ्ट ही संकल्पनाच आपल्याकडे नाही,अशी माहिती सायबर सेलचे पोलिस निरीक्षक नासीर कुलकणीर् यांनी दिली. अशी तक्रार संबंधितांकडून आल्यास हा डाटा इंटरनेटवरून काढून टाकण्यासंबंधात कारवाई होऊ शकते. मात्र असे प्रकार रोखणे अवघड असल्याचेही ते म्हणाले.

   he pan mataa var ale hote link ithe ahe…. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4225198.cms

 4. sonalw says:

  Abhinandan…copyright, permission vagaire chya lafdyat padun anandala gaalbot nako!

 5. Christian deshat Raam note var chalto….

  Ani Shri Ramachya janmabhoomimade????

  Hay Raam…!!

  • Thanks for the comments.. its the fact of life.. we indians do not love india. we hindus do not love and respect our gods. Atleast Maharshi Mahesh has done some thing. I wonder, how he managed in such a rich country the RAAM currency. Hats off to him ..!

 6. sonalw says:

  khara aahe..tyanni khar tar aaplya saral saral thobadit maarli aahe. aapan aaple ramawaruun bhandat rahu ya fakt.
  aaplyakade dev hi gosht fakt kaamapurati wapartaat lok.
  nawas bolun laach dyaychi. mandir-mashid karat dewaala aaplya matansathi waparayach, cinematun aani serials madhun lokannchya bhawnanna hath ghalayla tar dew sarras waprataat….

 7. @महेंद्र,
  म.टा. ने घेतलेल्या दखलीची आणि लेख प्रसिध्दिबद्द्ल अभिनंदन… !

  तुम्ही फारच छान लिहिता .. लिहित रहा!

  जाऊ द्या ते शुध्दलेखन .. मला म्हणायचय – लय भारी लिहिता..!
  आधी म्हटल्यासारखं, अगदी मनातलं बोलता…! असंच लिहा…
  शुभेच्छा!

  • धन्यवाद.. आयुष्यभर कधी पेन उचलला नव्हता लिहायला, नेहेमी दुसऱ्यांच लिखाणच वाचत आलो. आपण लिहु शकतो हेच माहित नव्हतं कधी.पण इथे ब्लॉग सुरु केला अन हळु हळु तुम्हा सगळ्यांच्या एनकरेजिंग प्रतिक्रिये मुळे प्रयत्न करित असतो.. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

 8. somnath n. thakare says:

  महेंद्र साहेब काही कविता मी तयार केल्या आहेत.
  काही इंग्लिश तर काही मराठी आहेत.
  तर त्या अजून मी कुठे प्रकशित केल्या नाहीत किंवा कुठे छापल्या नाहीत.
  तर त्या इंटरनेट वर किंवा orkut वर पोस्ट करणे किती योग्य आहे?

  • Mahendra says:

   मला वाटतं तुम्ही आपला स्वतःचा ब्लॉग सुरु करावा. ऑर्कुट पेक्षा ब्लॉग वर प्रसिध्द करणं कधिही श्रेयस्कर..

 9. आनंद says:

  महेंद्र सर अभिनंदन….सोर्री जरा उशिरा…पण मी उशिरा ब्लोग वाचण्यास सुरुवात केली ….. आता जुने ब्लोग्स वाचत आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s