Monthly Archives: April 2009

२०,०००…..!!

ब्लॉगचे २०,००० वाचक झालेत आज  . आपल्या सगळ्यांच्या एनकरेजिंग प्रतिक्रियांमुळेच लिहिण्याचा उत्साह वाढला आणि हे शक्य झाले. मनःपुर्वक आभार…

Posted in Uncategorized | 11 Comments

टाटा -चिप ऑर प्राइसलेस??

कांही लोकांचं मला अगदी मनापासून कौतुक वाटतं . एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला, की मग ते त्या कामासाठी कांहीही करायला तयार असतात. पुर्वी क्रिकेटच्या मॅचेस पहातांना भर ग्राउंडवर  स्ट्रेकिंग ( सगळे कपडे काढून पळताना) करतांना कांही ऑस्ट्रेलियन  लोकांना पाहिलं आहे. … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , | 5 Comments

बॉडी लॅंग्वेज

मॅनेजमेंटची पुस्तकं तशी वाचायला बोअर होतात. तुम्ही एखादं आर्टिकल वाचायला घेतलं की  कशी मस्त झोप येत बघा . एक पान अगदी फारच झालं तर दोन पानं वाचली की मग मात्र डोळ्यावर झापड येते. पण तेच  एखादं फिक्शन वाचायला घेतलं तर  … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged | 9 Comments

श्रीलंकेत चालु तरी काय आहे??(उत्तरार्ध)

श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)  इथे वाचता येइल. एखाद्या मांजराला जरी तुम्ही कॉर्नर करुन मारणे सुरु केले तर ते मांजर पण वाघाप्रमाणे लढत. अगदी हीच गोष्ट  श्रीलंकेतिल तामिळांच्या बाबतीत घडलेली आहे.मी त्या तामिळ टायगर्सचे फोटोग्राफ्स पाहिले … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 8 Comments

फिरोझ खान-मानाचा मुजरा!

आजच ह्या माझ्या सगळ्यात आवडत्या ’हिरो’ चे देहावसान झाले. कॅन्सरने पिडीत असलेल्या या महान  खऱ्या खुऱ्या  देशभक्त अभिनेत्याने    ’शान ए पाकिस्तान’ हे पाकिस्तानातील   पारितोषिक नाकारले होते .

Posted in मनोरंजन | Tagged | 7 Comments