१५०००….स्टिल लॉंग वे टु गो..

१५०००!!!!
ही   आजवर या ब्लॉगला भेट दिलेल्या लोकांची संख्या.

मला वेळोवेळी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देऊन माझा लिहिण्याचा उत्साह वाढवला .मी आजवर जे काही वेडं वाकडं   लिहिलं   ते वाचून तुम्ही अभिप्राय दिलेत, त्याबद्दल  बद्दल तुम्हा सर्वांचे  मनःपूर्वक  आभार…

आजवरचे स्टॅटॅस्टिक ह्या प्रमाणे:-

टोटल पोस्ट – १०५
कॉमेंट्स   – ४११
कॅटेगरिज – ०२२
टॅग्ज      – १२७

महेंद्र कुलकर्णी

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

13 Responses to १५०००….स्टिल लॉंग वे टु गो..

 1. sahajach says:

  अभिनंदन…तुम्ही असेच लिहित रहा आणि आम्हाला नवे नवे सदर वाचायची मेजवानी देत रहा…..

 2. Raj says:

  Nice Blog & I read daily.

 3. १५०००!!!! ++
  ही आजवर या ब्लॉगला भेट दिलेल्या लोकांची संख्या!

  … या हिशोबाने रोजचे अंदाजे १५० – २०० + विजिटर्स झाले म्हणायचे… अहो, चांगल्या-चांगल्या ब्लौग्जना मिळत नाही असं विजिटर काऊंट!

  अभिनंदन… !! असेच लिहित रहा!

 4. तनवी, राज, दिपक
  मनःपुर्वक आभार..

 5. bhaanasa says:

  अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!

 6. अमेय says:

  अभिनंदन ! आपल्या यशाचे खरे सूत्र म्हणजे आपली सहजसोपी आणि सामान्यांना आवडणारी भाषा ! भाषेला कुठलीही साहित्यिक आडकाठी ठेवली नाहीत हे फार चांगले झाले. आणि कोणताही विषय आपण तितक्याच पोटतिडकीने मांडत असल्यामुळे ब्लॉग वाचकांच्या पसंतीला उतरला आहे. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा !

 7. abhijit says:

  अभिनंदन ! तुमचा ब्लॉग इंटरेस्टिंग असतो ! पुढच्या प्रत्येक अंकाची वाट पाहतो आहे.

 8. Kunal says:

  अभिनंदन. आपली ओघवती भाषा आणी अनालंकारिक भाषाशैली कदाचित यास कारणीभूत असावी.

 9. shubhangi says:

  mi tumhi lihilele block vachte. khoop chaan astat. he sagle lihayala tumhala vel kadhi milto? Mitra ha block mala khoop aavadla.

  • रात्री टिव्ही वर ते बालिका बधु सुरु झालं की मी लिहितो.. माझ्या लिहिण्याचं सगळं श्रेय त्या टीव्ही ला आणि मला न आवडणाऱ्या सिरियल्सला..
   प्रतिक्रियेबद्दल आभार.

 10. shubhangi says:

  hiiii

  aajacha lekh uttam aahe (sadhyacha bhshet sangayche tar SAHI.)

  SHUBHANGI FROM GEEKAY ENGINEERING

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s