भारत पाक सायबर युध्द

२००८ मधिल नोव्हेंबर महिन्यात भारत पाकीस्तानात सायबर वॉर सुरु झालं. भारत पाक क्रिकेट मॅच, ऑन बॉर्डर डिस्प्युट, क्रॉस फायर नेहेमीच सुरु असतं.

पण आता हा युध्दाचा नवा प्रकार आहे. ह्या मधे भारताचे सैनिक/कमांडॊज आहेत सगळे आय़ टी प्रोफेशनल्स. इथे बंदुका किंवा बॉंबचा उपयोग केला जात नाही. तर लॅप टॉप्स आणी इंटरनेट चा उपयोग करुन एक मेकांच्या वेब साइट्स क्रिपल करुन एकॉनॉमी पॅरलाइझ करण्याचा प्रयत्न केला जातो.

ह्याच सोबत आता ईंटर्नेट वर एक मेकांच्या देशातिल महत्वाच्या वेब साईट्स डिफेस करणे हे पण  सुरु झाले आहे.. एखादी वेब साइट जर हॅक झाली तर त्या संस्थेचे सगळे डिटेल्स त्या हॅक करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचतात.

इतक्यावेळेस कॉशन नोट देउन पण  शासन आणि कंपन्या  सुधारत नाही आणि इंटरनेट सेफ्टीज कडे संपुर्ण दुर्लक्ष करते आणि त्याचा परिणाम म्हणजे वेब साईट्स हॅक होणे.

कल्पना करा,एखादी वेब साइट जी ऑन लाइन ट्रॅन्झॅक्शन्स करते ती जसे… इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली तर काय होइल? सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची डीटेल्स, सगळे रिझर्वेशन्स, इत्यादी इत्त्यादी वर त्या सायबर अटॅकर्स चा ताबा जाइल. मग पुढे काय होइल ते मी तुमच्या कल्पना शक्ती वर सोडतो.

काही दिवसांपासुन एक अलिखीत करार झाला होता भारतिय आणि पाकी टेकी’ज ( हॅकर्स ) मधे.. तो म्हणजे तुम्ही आमच्या वेब साइटस वर हल्ला करायचा नाही आणि आम्ही तुमच्या करणार नाही.

पण एकाएकी पाकिस्तानातिल हॅकर्स (पाक बग्ज नावाचा एक हॅकर्स चा ग्रुप आहे तो ) (इस्लामिक घोस्ट टीम पण एक आहे हॅकर्सचा ग्रुप)ने भारतातिल शासकिय वेब साइट्स जसे वारंगल पोलिसांच्या वेब साईट्स, ओ एन जी सी हॅक केलेल्या दिसल्या बरोबर, भारतिय हॅकर्सनी पण जवळपास १५० पाकी वेब साईट्स हॅक केल्या आहेत.

भारतियांनी वेब साइट हॅक केल्यावर असा मेसेज दिसतो.  ही वेब साईट जो पर्यंत पाकी ओनर परत घेत नाही तो पर्यंत हे पेज असेच दिसेल. हा पहिला स्क्रिन शॉट पाकिस्तानच्या हॅक केलेल्या वेब साइटचा आहे.

हाच स्क्रिन शॉट इथे पण पोस्ट करित आहे म्हणजे वरची लिंक जरी ब्रेक झाली तरिही हा पहाता येइल.

123

presentation1

मला सगळ्यात वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की वारंगल पोलिसांची वेब साइट पण हॅक झाली .  म्हणजे सगळ्या सेफ्टीज असुन सुध्दा पोलिसांना स्वतःच्या वेब साईटचे संरक्षण करता आले नाही.  😦  शेम ! ओ एन जी सी ही एक मोठ्ठी संस्था, नेहेमी फायरवॉल च्या मागे राहुन सुध्दा हॅक झाली , यावरुन पाकी हॅकर्सची पण क्षमता लक्षात घ्यायला हवी. दुष्मन को कभी कमजोर नहीं समझना चाहिये.

बऱ्याचशा भारतिय संस्था हल्ली इंटर्नेट सॅव्ही होऊन ऑन लाइन फॅसिलिटीज प्रोव्हाइड करताहेत. त्यांच्या सेफ्टिची पर्यायाने ’आपल्या- म्हणजे जे लोक त्या फॅसिलिटिज वापरतात त्यांची’सेफ्टी पण स्टेक वर आहे.तेंव्हा मला काय करायचंय झाली वेब साइट हॅक तर? असे म्हणुन चालणार नाही . हा आपल्या सगळ्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न आहे.

बरं हा प्रकार केवळ भारतिय वेब साईट्स वरच अटॅक पुरता मर्यादित नाही, तर इव्हन ऑर्कुट सारख्या सोशल साइट्सवर पण हा उपद्व्याप सुरु झाला आहे. बऱ्याच मोठ्या कम्युनिटीज जसे पु लं देशपांडे इत्यादी ३-४ महिन्यांपासुन हॅक झालेल्या आहेत . हे नेव्हर एंडींग युध्द आहे..
हाउ एव्हर आपले भारतिय सायबर कमांडोज आहेत तत्पर  आय सी डब्ल्यु चे.. वुई इंडियन्स  आर प्राउड ऑफ यु आय सी डब्ल्यु.

इस्लामिक घोस्ट टीम पण एक आहे हॅकर्सचा ग्रुप. ह्या ग्रुपने हॅक केलेल पेज असे दिसते. आत्ताच एक हिंदुलिंक्स.ओआर्जी ही साइट हॅक केलेली दिसली म्हणुन स्क्रिन शॉट इथे पोस्ट करतोय.

5666

हे सगळं पाहिल्या नंतर ऑन लाइन बॅंकिंग कींवा तत्सम ट्रॅंझॅक्शन्स किती करायचे ते तुम्ही ठरवा. पण एक गोष्ट आहे नथिंग ऑन द नेट इज ’सेफ’!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged . Bookmark the permalink.

11 Responses to भारत पाक सायबर युध्द

 1. Amol says:

  THis is going good, i remembered many years ago, one of us hacked http://www.pak.gov a official Pak gov site, it was then removed.he even listed ports for access of that website, it was So badly f***ed, they have to shut it down entirely. Wanna try something like it

  • I always wondered how you guys do it.. i came to know about this on the Orkut Community. Threre are almost 150 web sites including PAK TV channel site and other sites like Paki Rozagar site. TIll yesterday all the sites were showing hacked signs but today all most all of them are Dozing.. Thanks for the Comments. You want to know the like minded people you may join the Orkut group . GUARDS OF HINDUSTHAN

 2. 41.w4r10r says:

  nice write mahendra.

  mast ahe ajun barach kahi honar ahe cyber war madhe

  regards,
  41.w4r10r(Signed off)

  • Thanks for the comments.
   Its most dangerous thing which people are not aware of. One of my earlier article was picked up by Maharashtra Times, hope this also gets gets picked up by some news paper.

 3. 41.w4r10r says:

  If possible give this article to indian news paper.
  atleasst give it to marathi papers.

 4. Hello,

  This is very nice article u have written,

  i am also a indian hacker but i want to become perfect, 41.w4r10r is my friend,i proud on him.

  he is great hacker

  • Sagar
   Thanks.. I am a fan of him. He must have hacked atleast 100 paki sorry porki sites.. as he calls it.. One thing is for sure, in case this group had not been there, more indian sites could have been hacked by paki’s.. He is a great guy..

 5. jewhaa INDIAN hacker’s ikd PP;k 150$ website hack kartaat tewhaa pak fakt 5&10 website hack karu shaktaat- Hi aahe saraasari

  Indian hacker’s are also a good programmer.

 6. Obviously! without the knowledge of Programing no one can hack.. its well known fact.. 🙂

 7. micr0 says:

  yes..41.w4r10r gud hacker..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s