हॅकिंग गेम

मला आता हा एक छंदच जडलाय की कुठली साइट हॅक झाली ते चेक करायचा. पाकी बग्ज ची साइट चेक करतांना तिथे एक इंट्रेस्टींग चॅलेंज दिसलं. एका भारतीयाने त्यांना चॅलेंज केलंय की त्यांची वेब साइट एका आठवड्यात हॅक करीन  म्हणून..

kkkkk

इथे ह्या गोष्टी कडे जर एका दुसऱ्या ऍंगलने पाहिले तर लक्षात येइल की ही हॅकिंग करणारी मंडळी खरोखरंच अतिशय हुशार आहेत. वेब साइट सर्व्हर्स च्या इंट्रिकसिज ह्यांना संपुर्ण माहिती आहेत, म्हणूनच हे लोकं हॅकिंग इतक्या सहजतेने करु शकतात.

या मधे एक एथिकल हॅकिंग चा पण कन्सेप्ट मुळ धरलाय. म्हणजे  सॅन्फ्रॅन्सिस्को मधिल कॉलेजच्या प्रोफेसरांनी स्पष्ट म्हंटलं आहे की हॅकिंग मुळे विषयाचे ज्ञान वाढते, त्यामुळे एथिकल हॅकिंग हे अतिशय आवश्यक आहे. हा लेख वाचा. एक  उत्कृष्ट लेख आहे.

सात दिवसांत ही साइट हॅक करुन दाखवतो म्हणून चॅलेंज दिलंय. तेंव्हा आता  हे पहाणं की खरंच काय होतं हे उत्कंठावर्धक ठरेल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged . Bookmark the permalink.

6 Responses to हॅकिंग गेम

 1. Ajit Khodke says:

  हा भारतीय हैकर नक्कीच शिकाऊ आहे …. ७ दिवसात म्हणजे खुप झालेत. जास्तीत जास्त अर्धा तास खुप झाला. पाकिस्तानी हैकर ७ दिवसात ७० वेळा आपली साईट हाक करतील किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त वेळा…… :d

  असो आपण त्या भारतीय हैकर ला शुभेच्छा देउयात

  • अजित
   मी स्वतः मॉनिटर केलंय सात दिवस.., पण ती साईट काही हॅक करता आली नव्हती भारतियांना.. 😦

 2. Ajit Khodke says:

  महेंद्र

  भारतात असे अनेक हॅकर आहेत कि जे आपल्या ज्ञानाचा गैरफायदा घेत नाहीत … महाराष्ट्रात पोलीस खात्यात असे अनेक “Experts” आहेत 😉

  • अजित
   प्रतिक्रियेकरता आभार. मी पण ऐकलंय त्यांच्याबद्दल, की पोलिस पण त्यांची मदत घेतात म्हणून. 🙂

 3. Amol says:

  the site is down and out

  • बरीच जूनी पोस्ट आहे ती.. कदाचित आता पर्यंत सगळ्या साईट्स रिइन्स्टेट झाल्या असतील.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s