Monthly Archives: May 2009

अबु गरिब जेल

युद्धात   कैद्यांना कसं वागवायचं याचे नियम आहेत, पण किती देश ते कायदे पाळतात? आणि जर तो देश अमेरीके सारखा बलाढ्य असेल तर, आणि त्याने कायदे पाळले नाही तर?

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | 2 Comments

अभी तो मै जवान हूं..

भानुरेखा  गणेशन… ही कोण बया?? पडला ना प्रश्न? बरं उमरावजान रेखा?? हं.. तिच !  तिचा जन्म १० ऑक्टॊबर १९५४ मधे झालेला. म्हणजे ती माझ्यापेक्षाही ६ वर्ष मोठी.तसा कुठल्याही हिरोइनच्या प्रेमात वगैरे मी कधीच पडलो नाही.   कुठल्याही  हिरोइन्स वर क्रश वगैरे … Continue reading

Posted in मनोरंजन | 18 Comments

मिटिंग

काल सकाळी घरुन लवकर निघालो पुण्याला जायला. आम्ही सहा लोकं जाणार होतो मिटिंगला म्हणून शेवरले  टवेरा बोलावली होती. त्या गाडीमधे मागच्या सिट्स आडव्या (म्हणजे फेसिंग इच अदर) होत्या !

Posted in अनुभव | 11 Comments

२० वर्षांपुर्वी आणि आज…!(२)

काल पासून त्या काळी असणाऱ्या टिव्ही चं नांव आठवतोय. आज आठवलं ते. म्हणून कालचेच पोस्ट पुढे सुरु ठेवतोय  .  इसी टीव्ही आणि दुसरे म्हणजे डायोनारा टीव्ही त्या काळी  फार पॉप्युलर होते . नंतर अपट्रॉन टिव्ही पण  आला होता, हा टिव्ही … Continue reading

Posted in अनुभव | 9 Comments

२० वर्षांपुर्वी आणि आज…!(१)

जग किती फास्ट बदलतं नाही? एव्हलिन टॉफलरचं पुस्तंक फ्युचर शॉक हे फारच फेमस होतं८५ च्या सुमारास. जर कुठे हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. एक चांगली फोरसाईट असलेल्या लेखकाची कल्पनाशक्ती किती  उंच उडान भरु शकते ते हे पुस्तक वाचल्यावर  समजेल. … Continue reading

Posted in अनुभव | 17 Comments