मुनिश बंसल…

आता हे कोण? अगदी सामान्य माणुस. हा गृहस्थ केंट ला रहातो.
ह्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. गेली १३ वर्षं हे रोज आपल्या मुलीचा आणि आणि १० वर्षं मुलाचा रोज एक  फोटो काढताहेत. अगदी एकही दिवस खंड न पडू देता. बंसल यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला अगदी सहज म्हणून फोटो काढणं सुरू केलं. नंतर एक वर्षाने लक्षात आलं की अरे, ३६५ फोटो झालेत… आणि मग देअर वॉज नो स्टॉपिंग टु इट!

हे सगळे फोटॊ त्यांनी आपल्या वेब साइट वर पोस्ट केले आहेत मुनिशच्या मुलांना या साईट मुळे खूप एम्ब्रॅसमेंट होते आहे असं तो म्हणतो. मुलं म्हणतात, आता आम्ही बाबांना फोटॊ काढू द्यायचं बंद करणार… मला तरी ती वेब साइट सापडली नाही. तुम्हाला सापडली तर जरुर पोस्ट करा इथे.  डिलाइटफुल किड्स नांव आहे त्या साइटच.

इथे पोस्ट केले आहेत मुलाचे आणि मुलीचे फोटो . सुमन आणि जय!. मध्यंतरी एकदा रायपूरला गेलो असताना तिथे पण पेपर मधे एक बातमी वाचली . मला तर जरा वियर्ड वाटली बातमी. त्यात एका कपलचा फोटॊ दिला होता . दोघांचेही कपडे अगदी सारखे. आणि खाली बातमी होती , ह्या  माणसाने लग्न झाल्यापासून १५ वर्ष अगदी रोज बायकोच्या बरोबर मॅचींग केलंय. म्हणजे ह्याचे कपडे अगदी बायको प्रमाणेच घातले आहेत. फोटो मधे पण बायकॊ, फुला फुलांची साडी आणि क्रिम ब्लाउज, तर हे महाशय क्रिम पॅंट आणि तसाच फुला फुलांचा शर्ट घालुन!!!

मला माझ्या कॉमेंट्स द्यायच्या नाहीत यावर.. पण जरा वेगळी बातमी विथ ह्युमन इंटरेस्ट आहे म्हणून पोस्ट केली.


याच रेफरन्स मधे एक बातमी फार पूर्वी वाचली होती, ती आत्ता शोधून काढली. इथे आहे ती.. बघा..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली. Bookmark the permalink.

2 Responses to मुनिश बंसल…

  1. Amol says:

    mast aahe, TP. any ways me search kracycha praytna kela pan wayback machine var pan he site available nahi aahe. ti http://www.delighfullkids.com hoti ka? ki kuthun tarti redirect keli hoti?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s