सॉफ्ट वेअर फॉर रायटींग पोयम्स..

तुम्हाला कविता करता येतात?? गर्ल फ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी बेस्ट उपाय म्हणजे तिच्यावर  कविता करुन तिलाच ऐकवणे. प्रेमात आणि युध्दात सगळंच क्षम्य असतं असं म्हणतात. या ’सगळ्यांमधे’ अगदी चोरलेल्या कविता पण येतात  🙂 आता तुमची गर्ल फ्रेंड जर कॉन्व्हेंट एजुकेटेड असेल ( म्हणजे १००टक्के असेलच) तर मात्र   कदाचित तिला मराठी मधे केलेली कविता जास्त अपिल होणार नाही. मग काय करणार??

सोपा उपाय..  इंग्रजी भाषेत   कविता करा!

जस्ट कल्पना करा, की  जर त्या कवितेमधे तिचं नावं पण आलं तर? तिचा फेवरेट कलर पण कवितेमधे आला तर?? मजा येइल नां?  तिला/त्याला नक्कीच आवडेल..

माझ्याकडे हे एक शेअर वेअर आहे, जे वापरुन तुम्ही कविता करु शकता . एकदा आपल्या पिसी वर डाउनलोड केलं की बस! जरी डॉट इ एक्स इ  फाइल असली तरिही इन्स्टॉल करावी लागत नाही. एक विंडॊ ओपन होते की ज्यात तुम्ही , तुमचं नांव, तिच नांव, तिचा फेवरेट कलर, फिड केला की कविता तयार .जर तुम्हाला कविता आवडली नाही तर मोअर वर क्लिक करा, नविन कविता तयार होइल.!!! खोटं वाटतंय?? मग स्वतःचा खात्री कां करुन घेत नाही तुम्ही??

ऑन लाइन कविता मेकिंग सॉफ्ट वेअर पण आहेत.

मला तरी हे डाउनलोड केलेलं सॉफ्ट्वेअरंच आवडतं..इथे क्लिक करा डाउनलोड करायला . फार मोठं नाही ते जस्ट ७०० केबी असेल.

हे सॉफ्ट वेअर मी बनवलेले नाही..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , . Bookmark the permalink.

6 Responses to सॉफ्ट वेअर फॉर रायटींग पोयम्स..

  1. अनिकेत says:

    उत्सुकतेपोटी बघीतले 🙂 मजा वाटली. पण खरं तर गर्लफ्रेंड / बायको वर कवितेची मज्जा ना मराठी मध्ये आहे ना इंग्रजी मध्ये. खरी मज्जा आणि तो फिल हिंदी/उर्दु भाषेने झक्कास येतो. बायकोशी भांडण करुन ऑफीसला आलो असेन तर सरळ गुगलवरुन उर्दु शेरो-शायरी काढतो आणि बसतो एस.एम.एस करत

  2. Pravin says:

    गर्लफ्रेण्डला इंप्रेस करायला कविता करेन हो, पण बायकोला कळले तर काय होईल याची कल्पना आहे का ;)?

  3. आता तुमची गर्ल फ्रेंड जर कॉन्व्हेंट एजुकेटेड असेल ( म्हणजे १००टक्के असेलच)

    आय ऑब्जेक्ट टू धिस स्टेटमेंट माय लॉर्ड! मी स्वतः मराठी माध्यमाचा आहे आणि माझे अनेक मित्र-मैत्रिणीही मराठी माधमातूनच शिकले आहेत. आणि माझ्या अनेक मित्रांच्या गर्लफ्रेंड्सही मराठी माध्यमातूनच शिकलेल्या आहेत! 🙂

  4. Swapnil Deshmukh says:

    It,s Verry Verry Nice Soft.
    I LOVE It

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s