Monthly Archives: June 2009

कॉन गेम-अंधश्रध्दा

राइस पुलर- तामिळनाडू , केरळा मधे ह्या गोष्टींचं खूप वेड आहे. परवा एका तामिळ मित्रा बरोबर बसलो असतांना टीव्ही वर एक कार्यक्रम सुरु होता. होता अर्थात तामिळ मधे पण बरेचसे शब्द होते इंग्लिश मधे म्हणून बरंच कळत पण होतं. आणि … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 5 Comments

मुंबईचा पाउस

काल  मुंबईला पहिला पाउस पडला. तसा नाही म्हणायला थोडे फार शिंतोडे उडवून जातोय दोन दिवसापासुन, पण “पाउस पडला” असं जे म्हणतो तसा आजच पडला. पाउस  पण काय लिहायचा विषय आहे कां? छे.. आधीच इतक्या कविता, लेख  लिहिल्या गेले आहेत ( … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , | 7 Comments

आमेन!

मायकेल जॅक्सन गेला. केवळ पन्नासाव्या वर्षी.. केवळ का म्हणतोय असं वाटतं? कारण मी अप्रोच करतोय ना त्याच एज ला..   उगिच स्वतःला बरं वाटावं म्हणुन केवळ पन्नास म्हणतोय. तसंही ५०  हे काही इथला अवतारकार्य पुर्ण करण्याचं वय नाही. माझ्या मते … Continue reading

Posted in कला, मनोरंजन | Tagged , | 12 Comments

इराण मधली खुनाची क्लिप.

मी अतिशय डिस्टर्ब झालोय हा व्हिडीओ पाहून. केवळ चाळीस सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप आहे. तिचा गळा दाबून मारतानाची . ओबामाने काल ज्या व्हीडिओ वर कॉमेंट केली होती तो हाच व्हिडीओ. तेहरानची गोष्ट आहे ही.

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , , , | 7 Comments

टॅटो,पिअर्सिंग, बॉडी आर्ट

किंबरली व्लॅमिंक ने आपल्या चेहेऱ्यावर ५६ स्टार्स चे टॅटो काढून घेतले – ही  बातमी सगळ्यांनीच वाचली असेल. बरं तिचं म्हणणं असं होतं की तिने फक्त ३ टॅटॊ काढण्यास सांगितले होते, पण त्या फ्रेंच आर्टीस्ट ने ५६ स्टार्स काढले चेहेऱ्यावर.. किंबरली … Continue reading

Posted in कला | Tagged , , , , | 11 Comments