मॅड

एक मॅगझिन आहे मॅड नावाचं. लहानपणी खूप आवडीने वाचायचो हे मासिक. ह्या मधे कार्टुन्स आणि इतर तर असायचेच पण अगदी एकही शब्द नसलेले, लहानसे कार्टून सिक्वेन्स असायचे तिथे कुठे तरी कोपऱ्यात. त्या मधे एकही अक्षर लिहिलेलं नसल्यामुळे ते जोक्स समजावून घ्यायला वेळ लागायचा. अगदी लहान लहान साइझ मधे असे स्प्रेड्स सगळ्या पुस्तक भर असायचे.मॅड चा वाचक होण्यासाठी माझ्या सारखं मॅड व्हावं लागतं. बरेचदा एखादा जोक समजला नाही की मग मेंदूचा भुगा होतो आणि मॅड व्हायची वेळ येते.

मॅड मधल्या इतर काही नाही पण त्या स्क्रिप्ट्स बघायला मला खूप आवडायचं. आणि  शाळेमधे लाइक माइंडेड मुलं असतातंच. त्यामुळे मासिकं एक्सचेंज करणं नेहेमीच सुरु असायचं.कोणी मुंबईला जाणारं असलं की आमची मागणी एकच असायची बाकी काही नको फक्त मॅड चे २-४ अंक आणून द्या म्हणून.!!!

मॅड मधले न कळलेले जोक्स मित्रांसोबत वाचून पुन्हा समजाउन घ्यायला मजा यायची. माझ्या कडे खूप कलेक्शन होतं मॅड चं १९७४ च्य सुमारास. अजुन ही मॅड वाचायला मिळालं तर अगदी सगळं काम सोडून वाचायला बसतो, कारण शेवटी लहानपणाच्या आठवणी निगडित आहेत ना मॅड बरोबर 🙂 .ईथे काही   स्ट्रिप्स देतोय..

या स्ट्रिप्स इथे बऱ्याच मोठ्या साइझ मधे आहेत . मॅगझिन मधे यांचा साइझ जस्ट १० एम एम बाय ४० एम एम असतो  किंवा कधी त्याहूनही लहान असतो.. आणि कुठे तरी कोपऱ्यात असतात असल्या स्क्रिप्ट्स..

haircut_mishap_lg

blindfolded_knife_throwe_sm

eye_exam_sm

samuri_battles_lg

keep_off_lgcart2

वर जे दाखवले आहेत तशा स्ट्रीप्स अगदी कुठे तरी कोपऱ्यात असायच्या बारीक बारीक…या व्यतिरिक्त मॅड फोल्ड इन्स.. अगदी अप्रतिम असायचे. मॅड चा अंक हाती लागला की आधी फोल्ड इन्स बघायचे आणि नंतर इतर सगळं .इथे काही फोल्ड्स  देतोय.. मॅड मधे प्रसिद्ध झालेल्या.

mad_fold_in_text

mad-al-jaffee-fold-in

ईटरनेट मुळे एक फायदा झाला, मॅड चा पहिला इशु नेट वर मिळाला. आजच डाउन लोड केलाय. करंट इशु शोधतोय कुठे सापडतात ते..जर इंटरेस्टेड असाल तर इथे क्लिक करा.(पण हा पहिला इशु मी ज्या मॅड ला रेफर करतोय त्या पासून खूप  निराळा आहे,म्हणजे तेवढा चांगला नाही.)

नेट वर बरंच शोधलं फ्री डाउनलोड अव्हेलेबल आहे का मॅड  म्हणून..  .. तुम्हाला माहिती आहे का मॅड कुठुन डाउनलोड करता येइल ते??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , . Bookmark the permalink.

14 Responses to मॅड

 1. ही फोल्ड्स मस्तच आहेत.

  • भाग्यश्री
   अमेरिकन मासिक आहे. तुमच्या कडे नक्कीच मिळत असणार, वाचुन बघा, मस्त टाइम पास असतो. 🙂

 2. Amol says:

  MyAnonamouse.net, register and browse the comics list.

  other wise
  your best bet is

  http://www.mininova.org/search/mad%2Bmagazine/seeds

  A collection ranging from 40 Mb to 5 Gb. and if you download also plz seed.

 3. Amol says:

  also go to IRC( mirc best client for windows) ,
  undernet server or may be DALNET
  and find channels “bookz”, and the bots will help you.
  They have lot of collection of all kinda books.

  • Amol, what you have written is greek and latin to me. 🙂 I mean Mirc best client etc.. since i am not from IT field. However, the other information of the miniova sounds more appealing and interesting to me. Thanks..

 4. अमोल ,
  मिनोव्हा मधे टॊरेंट फाइल्स आहेत . त्या कशा उघडायच्या? त्या साठी काही स्पेशल सॉफ्ट्वेअर आहे कां?

 5. Amol says:

  ek min jevun reply karto!

 6. Amol says:

  माफ करा, ओके मीनीनोवा वरुन जर फाइल्स उतरून घययची असेल तर तुम्हाला एक सॉफ्टवेर घ्यावे लागेल त्याचे नाव आहे Utorrent( mu torrent) इट्स फ्री. आणि मग जस्ट मीनीनॉवा वर जेया आणि जास्तीत जास्त सीड्स असलेली फाइल डोवनलॉआडन करा.
  Irc हे चाटिंग सॉफ्टवेर आहे पण तुम्ही MIRC ha tyacha client डाउनलोड करून बूक्ज़ चॅनेल वर गेलात तर तुम्हाला तिथे खूप पुस्तके मिळतील.
  मला माज़या मैत्रिणी ला विचारू देत की तिच्या कडे आहेत का ही मॅड कॉमिक्स. असेल तर मे तुम्हाला डीटेल्स मैल करतो.
  following are the links for further use.

  http://www.mininova.org /www.piratebay.org

  torrent download client –> utorrent.com or bittorrent.com

  IRC client — > mirc.com –>select server undernet while connnecting and then type in /j bookz

 7. Amol says:


  this might help with torrent downloads. It tells how to use torrrent and how to d/l using it.

 8. Amol says:

  opps mazi magachi details vaali comment kuthe disat nahi. delete zali ki kaay?.

 9. Amol says:

  oh, too much content I guess. any ways, i hope it helped you get the comics U like.
  mala MAD valyacha tv show aavadaycha, MAD TV SHOW mhanun hota to, I used to watch on zee cafe. ajun hi chalu asel kadachit.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s