Monthly Archives: June 2009

सेकंड लाइफ

म्हणतात मांजरीला नऊ आयुष्य असतात. तसेच आपल्याला किमान दोन तरी आयुष्य असायला काय  हरकत आहे?प्रत्येकाच्या मनात एक वेगळा हटके काही तरी किडा असतो, ज्याला इंग्रजीत ’फेटी” म्हणतात.कोणी रिअल लाइफ मधे असतो इंजिनिअर , पण त्याला व्हायचं असतं डॉक्टर.. बॅंकरला व्हायचं … Continue reading

Posted in खेळ | Tagged , , , , | 11 Comments

ऍडमिशन

अगदी नर्सरी पासून जे ऍडमिशनच्या नावाखाली पालकांना छळण्याच काम हे शिक्षण संस्थांचे मालक   सुरु करतात, ते अगदी मुलं ग्रॅज्युएट होईपर्यंत चालु रहातं. मुलीची अगदी केजी १ ला ऍडमिशन ला घ्यायला गेलो होतो तेंव्हाच आठवतंय. आधी फॉर्म आणला होता भरायला. … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , , , , | 10 Comments

मॅड

एक मॅगझिन आहे मॅड नावाचं. लहानपणी खूप आवडीने वाचायचो हे मासिक. ह्या मधे कार्टुन्स आणि इतर तर असायचेच पण अगदी एकही शब्द नसलेले, लहानसे कार्टून सिक्वेन्स असायचे तिथे कुठे तरी कोपऱ्यात. त्या मधे एकही अक्षर लिहिलेलं नसल्यामुळे ते जोक्स समजावून … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , | 14 Comments

मोस्ट अनहायजिनिक टूरिस्ट प्लेसेस

पान मसाला आणि जर्दा पान खाऊन सगळी कडे रंगपंचमी खेळणारे महाभाग पाहिले की कधी  कधी खूप राग येतो. त्यातल्या त्यात जर एखादा माणुस कारचे दार उघडून, किंवा काच खाली करुन  थुंकताना पाहिलं की तर अजूनच चीड येते. अगदी अंगावर आल्या … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 7 Comments

जाहिराती

एका मित्राचा फोन आला होता. म्हणे तुझा ब्लॉग वाचला – ते सिगरेटच्या जाहिरातीचं पोस्ट.. म्हणाला की जेंव्हा एखाद्याची कॉपी करतोस तेंव्हा कमीत कमी नांव तरी देत जा.. मला प्रथम काहीच लक्षात आलं नाही.. म्हणाला, अगदी याच विषयावर टाइम मॅगझिन मधे … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , | 3 Comments