Monthly Archives: July 2009

पत्रकारिता???

एका माणसाने नाशिक शहरात स्वतःला जिवंत  पेटवून घेतलं. एका पत्रकाराने त्याचे जळतानाचे फोटो काढून पोस्ट केलेत सकाळ मधे, आणि एक लेख पण आहे सोबत. . ते फोटो पहाण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा..आणि नंतर पुढचं वाचा, म्हणजे मला काय … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 12 Comments

राष्ट्रपतिंचा अपमान?

अब्दुल कलाम , यांची शारीरिक तपासणी केली म्हणून आपण इतकं चिडलो. अगदी लोकसभे पर्यंत प्रश्न उचलला गेला.  अर्थात, हा प्रश्न इतक्या लेव्हलला जाउन फ्लेअर अप व्हायलाच हवा होता. पण आपल्याच देशाच्या एका टिव्ही चॅनलने त्यांचा आणि विद्यमान राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , | 15 Comments

ब्रॅंडा जॉयस

टारझन द एप मॅन ह्या पुस्तकाने गारुड केलं होतं लहान असतांना, आणि हे पुस्तक न वाचलेला अर्थात माझ्या वयाचा माणुस  विरळाच!आमच्या काळात या पुस्तकांच्या बरोबर वीरधवल, आणि गुलबकावली पण तेवढ्याच प्रेमाने वाचले जायचे. मी   जे पुस्तक वाचलं होतं, ते … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , | 6 Comments

एअर सेल..

पावसाळा आला की सगळ्या न्यूज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या  व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात.   अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे !कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग  न्यूज देतो याची वाट पहात … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , | 20 Comments

कारगील- ऑपरेशन विजय…

आज १० वर्षं पुर्ण झाली- “ऑपरेशन विजय” पुर्ण होऊन! काय लिहावं काहीच कळत नाही, या विषयावर.. श्रध्दांजली…!

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , | 8 Comments