बाहुल्या

काही दिवसांपुर्वी एक लहान बाळांचे काही फोटो मेल मधे आले होते. त्यात लिहिलं होतं की हे फोटॊ ज्या खेळण्यांचे आहेत ती खेळणी  आइसिंग शुगरची बनवलेली आहेत. अर्थात ही गोष्ट पटण्यासारखी नव्हतीच,म्हणुन इंटरनेटवर सर्च केला.. अशा मिनिएचर बाळांसाठी.. आणि अहो आश्चर्यम! एक या टॉपिक ला  रिलेटेड म्हणण्यापेक्षा,या खेळण्यांच्या मॅन्युफॅक्चरर ची वेब साईट सापडली.

ही खेळणी बनवली आहेत कॅमिली ऍलनने. ह्या वेब साईटवर लिहिलेलं आहे की ही बाळं सिरॅमिक , पॉलिमर क्ले ची ही   बनवलेली आहेत. ही बाळं बनवण्याची कला कॅमिलीने तिच्या नवऱ्याच्या आजी कडुन शिकली आहे.  ह्या एका लहानशा हॉबी चे कधी बिझिनेस मधे झाले हे तिचे तिलाच समजले नाही.

तिच्या ब्लॉगवरचे फोटॊ इथे पोस्ट करण्यापेक्षा सरळ लिंक देतोय तिच्या वेब साईटची. वर्थ व्हिजिटींग आहे ही वेब साइट…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , . Bookmark the permalink.

3 Responses to बाहुल्या

 1. nimisha says:

  सॉलीड क्युट आहेत रे सगळी बाळं…आपणही आपापल्या आयांच्या पोटांत असतांना कित्ती गोड दिस असू ते कळलं नं आता?

 2. Mahendra says:

  निमिषा
  खरंच खुपच सुंदर आहेत. आणि साइझ आहे एक ते दिड इंच… इतकं बारिक काम करणं म्हणजे खरंच त्रासच आहे.
  प्रतिक्रियेकरता धन्यवाद.

 3. supriya uday says:

  Maheshji, khupach sundar post aahe hi.
  khup awadale vachayala/ baghyala.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s